या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
[ १०५ ]

दिवस लागतात. पूर्वी तारकशी कामाची कलमदानें व खडावा या जिनसा होत असत ; परंतु अलीकडे विलायती तऱ्हेचें सामान पुष्कळ तयार होऊं लागलें आहे. हिमालय पर्वताच्या पायथ्याशीं असलेल्या “पिलिभित" गांवीं असल्या खडावा तयार होतात; परंतु ते काम । आह रखें चांगले नसते या खडावाच्या अंगठ्यावर ए परंतु त्याशिवाय चितान्यनदंति कळी बसविलेली असते तिच्या साहीं । चितान्याचे काम झणजे मनुष्य चालू लागला असता त्याजवर दाबच्या पेठ्या की, ज्यास कालासारखी पसरते. असल्या खडावा घालण्यास पदाथावर हाताने रंगा बरगा। मात्र पाहिजे. मग सुभद्रेची नजर स्वामीच्या हा थर देण्यापूर्वी लाकूड तडावरील कोंदण कॉमः , पारदशती अगदी व ती वितळू लागली ह्मणजे सात आठ सुतारलोक कधील क हा उद्योग'टावर, पोथीच्या फळ्यांवर, व गो का करीत; परंतु अलीकडे येत अठवे खात्यांतालीकडे मेहरबान त्यामळे येती हा धंदा सोडन दिला आहे.याकाम केली आ

दलारख्यांत विजागापरळावी लांकडाच्य इत्यादि कांसवांच्या कवटीच्या पेट्यांवर हस्तिदंताचे जाळीकाम पुष्कळ होत अस... अलीकडे साहेध लोकांकरितां असली पन्हेत-हेचा माल खूप तयार होतो. हस्तिदंताच्या जाळी कामाशिवाय नुसते हस्तिदंताचे पातळ पत्रे बसवून, त्यांजवर बारीक वेलबुट्टी किंवा देवादिकांची चित्रें खोदून, त्यांत काळा रंग भरण्याची चाल आहे. हें काम फार सुबक असल्यामुळें त्यास साहेब लोकांत पुष्कळ गिऱ्हाइकी आहे.

 ह्मैसूर प्रांतीं अबनुसचीं टेबलें, खुर्च्या, कपाटें तयार करून त्यांजवर हस्तिदंत वसवून कानडी व मोगली तऱ्हेची नक्षी करितात. या कामाच्या सहा फूट रुंद व बारा फूट उंचीच्या दरवाजास सन १८८३ साली पंधराशें रुपये किंमत पडली. हा दरवाजा कलकत्ता प्रदर्शनांत जाऊन तेथून बंगलोर येथील राजवाड्यास जाऊन लागला आहे. टिपूसुलतानच्या दरग्यास ह्या कोंदणकामाचे दरवाजे आहेत, ते फारच सुरेख आहेत.

लाखटलेलें काम.

 लांकडावर लाखेचें काम दोन तऱ्हेचें होते; एक कातारकाम व दुसरें चितारकाम. कातारकामांत लांकूड दोन लोखंडी आंसाच्यामध्धे धरून कमानीच्या योगानें गरगर फिरवितात, व तें फिरत असतांना त्याच्याशीं लाखेची दांडी    १४