या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
[ १०६ ]

टेंकूने धरतात; त्यामुळें घर्षणजनित ऊष्णतेच्या योगानें ती वितळून लांकडास चिकटते. नंतर बांबूच्या चिपाटीनें किंवा केतकीच्या पानानें तिजवर झील देतात, व अखेरीस फडक्यानें तेल लावतात. लांकडावर नागमोडीसारखी पुष्कळ अबनूस झणण्याची पंजाल तर, रंगारंगाची लाख घेऊन ती ठिकठिकाणी तात. पितळेच्या पत्र्याच्या मग बांबूच्या चिपाटीने सारखी पस. रतात. सवितात. तसेच रंगारंगाचीनतीन रंगांची लाख चढवून, नंतर तिच्यांत काढू लागले आहेत. लाहोतीने खोदून काढून, वेलबुट्टी सोडवितात. हे कामात्तम काम करणारा आहे. किापून काढावयाचे असतील तितकेच नेमके एका प्रकारचे खोगीर तयारसते. उदाहरणार्थ एका डब्यावर पहिल्याने र पितळेची नक्षी बसविलेली तेजवर हिर हिरवीवर काळीचा असे पुरागरखें शिसवी काम करून न कल्पना त्याचे आतां जर तांबडा रंग दार विणे आहे त कोटा संस्थानांहिरवा हे वो मुदोनच थर छिणीने खोदून काढावयाचे ६ च्या प्रट जर पांढरा सस्थानदाखविणे आहे तर काछा, हिरवा, व कूट उंच, हे तीनही पाठनिफाढून पांढरें लाकूड दाखपावे लागते. शंपले काम पंजाब व सिंध प्रांती पूर्व सून होत असते. अलीकडे जयपुरासही होऊ लागले आहे. पंजाबांत हुरिपुर, डेराइमाएल. वान, पाकपट्टन, फिरोजपुर व सहिवाल या गांवांची लाखटलेल्या कामाबदल विशेष ख्याति आहे. पूर्वी पाकपट्टण हे गांव विशेष प्रसिद्ध होते, परालीकडे हुशारपुर व डेराइस्माएल खान हे गांव पुढे सरसावले आहेत, डेरामाळखान या गांवचें काम फार नाजुक असते, व त्याजवर नक्षी खोदन काढणे ती बायका काढितात.

 सिंध येथील कातारी लोक जातीचे मुसलमान आहेत, व आपण झांजीबाराहन हिंदुस्थानांत आलों असें त्यांचे ह्मणणें आहे. ते मोठे आळशी अव्यवस्थित, व दरिद्री आहेत त्यामुळें लांकूड व लाख घेण्यास सुद्धां त्यांजवळ पैसे नसतात, व ते व्याजी काढावे लागतात. आगस्ट महिन्यापासून सिंधी लाखटलेल्या कामास कांहीं गिऱ्हाइकी असते. तथापि हा धंदा अलीकडे बसत चालला आहे. सगळ्या वर्षांत कायतो हजारपंधराशांचा माल तयार होतो. काठेवाडांत गोंडळ व भावनगर या गांवीं लाखेचें काम सुरेख होतें. गायकवाडी राज्यांत संखेडा गांवीं लाखटलेलें काम होतें. लांकडावर लाख चढविण्यापूर्वी आंत कारागरि लोक वर्खाचा पातळ थर देत असावे अशी आमची अटकळ आहे.