या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

12 - 02.८० (८) , १०६ २८८८ . भाषाशास्त्र. । - असे जे वेद, त्यावरून देखील, मनुष्याचा जन्मभूमी, निदान आम्हां आर्यांचे आदानिवासस्थान तरी, भरतखंडच होते, असे मानण्यास बलवत्तर कारण मिळते. | आमचे पुराण आर्य मुळचे भरतखंडांतलेच असल्या तद्विषयक आमची प. विषयी आह्मी निःशंक समजतो. इतरंपरेने झालेली समजूत. केंच नव्हे तर, स्वजन्मभूमिाविषयक आजपर्यंतची आमची परंपरा देखील भरतभूमीतीलच आहे. त्यामुळे, आम्हां आर्यहिंदूंची व आबालवृद्धांची अशी ठाम कल्पना आहे की, आमचें जन्म ह्या पुण्यभूमींत होऊन, येथूनच आम्ही वाढीस लागलों; आणि येथूनच आम्ही चोहकडे पसरलो. आम्ही आपलें बालपण, तारुण्य, व वृद्धावस्था येथेच घालविली;आणि आम्हीं आपलें आहारविहार, क्रीडाकौतुक, यज्ञयाग, होमहवन, पूजाअर्चा, इत्यादि नानाविध क्रिया देखील येथेच केल्या. त्या कारणाने, आमचे आचाराविचार, ज्ञानविज्ञान, कलाकौशल्य, श्रुतिस्मृति, देवदेवता, इत्यादींचा प्रत्यक्ष किंवा पर्यायाचा संबंध केवळ आमच्या भरतखंडाशीच असल्याचे उघड दिसते, फार तर काय १४. वे. (४. ३०. १८). ( अ २. अ ५. व २३. मं ३, . अ. सू ३-१९४). ।। (अ ९. अ ७. व २५. मं २. अ ४. १ ३६-२२७). । (अ ३, अ ३. व २१. मं ३. अ५. सू ५३-२८७). अखिल जगांत, ऋग्वेद हेच पुराणतम ग्रंथ होत, असे पाश्चात्य विद्वानही समजतात. (Max Muller. What can India, Teach ? 1883. P.118). भारतीय साम्राज्य. पु. ९ वें. , , , ,उ । २ भारतीय साम्राज्य, पु. १-२-८-९ पहा. . . .