या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. ८५ ८८४)८०.९० १०८ भाषेचे उद्गमस्थान. १०७ सांगावे पण, आमचे पौराणिक कथाप्रसंग, आमच्या देवादिकांची निवासस्थाने, त्यांची आत पूज्य मंदिरे, त्यांची विहारोद्याने, त्यांच्या संचारवीथिका, व त्यांची नन्दनवने, हीं यच्चावत् हिमालयांत, त्याच्या प्रांतभागीं, अथवा त्याच्या निम्न प्रदेशांत, किंवा मेखलाप्रांतांत, आणि गगनचुंबिारीख रांवरच असल्याचे चांगले व्यक्त होते. पुराणावरून आमची जन्मभूमि भरतखंडच असल्याचे विष्णुपुराणांतील प्र- दिसते. कारण, विष्णुपुराणांत, सुमाण. ध्युत्पत्तनंतर, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शुद्र, हे चार वर्ण उत्पन्न केल्याविषयांचे वर्णन आहे. आणि ज्यापेक्षा हे चातुर्वर्ण्य आमच्या भरतखंडांशिवाय अन्यत्र कोठेही नाही, त्यापेक्षा हे वर्णचतुष्टय येथेच उत्पन्न होऊन, येथूनच ते व त्यांच्यापासून झालेली इतर भ्रष्ट प्रजा इतस्ततः फैलावली जाऊन, ती देशान्तरी गेल्याचे उघड होते. प्रजाः ससर्ज भगवान् ब्रह्मा नारायणात्मकः ।। प्रजापति-पतिर्देवो यथा तन्मे निशामय ॥२॥ ( विष्णुपुराण. १-४ ) पद्भ्यामन्याः प्रजा ब्रह्मा ससर्ज द्विजसत्तम । तमः प्रधानास्ताः सर्वाश्चातुर्वण्यमदं ततः ॥६॥ ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्राश्च द्विजसत्तम । पादोरुवक्षः स्थलतो मुखतञ्चसमुद्गताः ॥ ६ ॥ | ( वि. पु. १-६ ) | पुराणापेक्षां प्राचीनतर ग्रंथ म्हटला म्हणजे मनुस्मृति स्मृतीतला आधार. असून, ह्यावरून देखील आमचा जन्म ह्या भरतभूमीतच झाल्याचे होते. कारण, आमचे मूलनि