या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १०९ विचार, आर्यदेश व आर्यलोकांप्रमाणेच अति प्राचीन आणि अनादि आहे, असे त्याने लिहिले. तस्मिन्देशे य आचारः पारंपर्यक्रमागतः ।। वर्णानां सान्तरालानां स सदाचार उच्यते ॥१८ | ( मनुस्मृति, अ. २ ) | भावार्थः--ह्या प्रदेशांतील ( ह्मणजे सुप्रसिद्ध सरस्वती आणि दृषद्वती नांवाच्या देवनिर्मित नद्यांच्या दरम्यानच्या प्रांतांतील ) आचार, अगदी अनादिकाळचा व परंपरेने चालत आलेला असून, तो फार पवित्र आहे. आणि ब्राह्मणक्षत्रियादि चार वर्णीपासून तो थेट संकीण जातीपर्यंतही तो पाळण्यांत येते. । आतां, सरस्वती व दृषद्वती ह्या सुविख्यात नद्या हि | मालयाच्या दक्षिणेस असून, ब्रह्माब्राह्मणापासून ज- वतांचे वर्णन झाल्यावर ब्रह्मर्षि देश गास मिळालेले शिक्षण । कोणता, हे मनुस्मृतीत थोडक्यांत सांगितले आहे. त्यावरून, ब्रम्हर्षि देशांत कुरुक्षेत्र, मत्स्य, पांचाळ, आणि शूरसेन, इत्यादींचा समावेश होत असल्याचे उघड होते. इतकेच नव्हे तर, क्षत्रियादि वर्गास, व, ह्या जगत्तलावरील अखिल मानवांस, हरएक आचारविचारासंबंधी शिक्षण, या भरतखंडांतल्या ब्राह्मणांपासूनच मिळाले असल्याचे स्पष्ट दिसते. कुरुक्षेत्रंच प्रत्स्याश्चपंचालाः शूरसेनकाः ।। एषब्रह्मपदेशोवै ब्रह्मावत्तदनंतरः ॥ १९ ॥ एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः । स्वस्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः २० ( मनुस्मृति. अ. २. ) | १०