या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १४१ करण्याला यत्कंचित देखील अवकाशच मिळत नाही, तिची गणना मायभाषेत करणे अवश्य व यथान्याय आहे. आणि ह्याच मुद्यास अनुसरून सारासार विचार केला तर, आमच्या प्राकृतभाषा, व पौरस्त्य आणि पाश्चात्य इतर भाषा, ह्या केवळ शाखा किंवा दुहिता असून, संस्कृत हाच त्यांची आदिजननी, अथवा मायभाषा किंवा त्यांचे मूळ असल्याचे निःसंशय ठरते. फार तर काय सांगावे पण, हीब्य, फारसी, आणि आहीच, फारसी, व रबी भाषा देखील संस्कृत भाषेपासेआरबी, ह्या संस्कृता- नच उद्भवल्या असाव्यात, असे मानच्या शाखा. ण्यास बलवत्तर प्रमाण मिळते. कारण, त्यांच्या कित्येक मूळ धातूंत व शब्दांत विशेष साम्य आढ • ठून येते. हीब्यु भाषेच्या संबंधाने लिहितांना मॅक्समुलर असे म्हणतात की, । • This does not, however, exclude the possibility that both ( Sanskrit, and Semitic ) are diverging streams of the same source, and the Compariso723 that have been instituted between the Semitic roots reduced to their sinplest form and the roots of the Aryan languages have made it more than probable, that the material elements with which they both started were originally the same. ” ( Lectures on the Science of Language. vol. I. P. 826 ). त्याचप्रमाणे, संस्कृत, फारसी, व आरबी भाषांच्या संबं