या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उगमस्थान. १४३ सून, आदामने त्याला डानिश भाषेत प्रत्युत्तर दिले. परंतु, सपने फ्रेंच भाषेतच इव्हबरोबर भाषण केले. शार्डन् । म्हणतो की, नन्दनवनांत फक्त तीनच भाषा प्रचारांत । असल्याविषयी इराणी ( फारसी ) लोकांची समजूत असे. ह्यापैकी, तुकभाषा गैब्राएल बोले, आदाम आणि ईव्ह हे फारशींत बोलत. व सर्प आरबीतच आपले विचार प्रदर्शित करी. इरोचे' असे मत आहे की, आदम हा बास्क भाषेतच बोलत असे. | खरोखर, इनमीन तीनजणांत ही भाषेची खिचडी, आम्हां भारतीय आयस अतक्र्य व कल्पनातीत भासत; आणि निदान ख़िस्तेतर जनांस तरी, ही अपूर्व कोटी समजण्यासारखी नाही, असे सहजी वाटू लागते. परंतु, येशूख्रिस्ताच्या पवित्रशास्त्रांत ( बायबलांत ) च जर आपण प्रत्यक्ष पाहिले तर, याहीपेक्षा अगदी भिन्न प्रकार दिसून येतो. कारण, पृथिवीवरील सर्व मानवी प्राप्राण्यांची ऍकचभाषा होती, असे त्यांत सांगितले आहे. तेव्हां, ह्याचा आणि त्याचा कांहींच मेळ नाही, असे म्हणणे प्राप्त येते. तात्पर्य, शास्त्रीय दृष्टीनें, किंबा यथायोग्य विचार करून आपण पाहिले, तर आपल्याशास्त्रीय दृष्टीने बा बा- ला असे खचितच दिसून येते की, यबलाचा विचार. ख्रिस्तांचे पवित्रशास्त्र जे बायबल, हैं। १J. B. Euro. ( 20 Mfundo promitiu0. Madrid. 1814 ).

  • « And the whole earth was of one language and of one speech. ( Genesis. XI. 1 )