या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० ८. भाषाशास्त्र. guage than even the Greek of Homer. All the other languages of India have a great resemblance to this language, which is called the Sinanskrit. But those languages are dialects of it, and formed from it, not the Shanskrit from them. Of this and other particulars concerning this language, I have got such certain information from India, that if I live to finish my history of man, which I have begun in my third volume of Antient Mataphysics, I shall be able clearly to prove that the Greek is derived from the Sanskrit, which was the antiont language of Egypt. याप्रमाणे, आपल्या स्वयमेव तेजानें, आणि नैसर्गिक संस्कृत भाषेच्या गुणांनी, संस्कृत भाषेचे मातृपद आमातृपदाची पुनश्च प्र- पोआपच प्रतिष्ठापित होऊन, ती तिष्ठापना. पुनश्च स्वस्थानापन्न झाली, हे अगर्दी साहाजकच आहे. मात्र, लॉर्ड माँनबाडाचे सदरी नमुद केलेले कित्येक विचार निव्वळ भ्रांतिमूलक असल्यामुळे, अगदीं चुकीचे आहेत. सबब, त्याबद्दल येथे वेळीच दोन शब्द लिहिल्यावांचून सुटका नाहीं. संस्कृत भाषेचा उद्भव मिसर (इजिप्त) देशांत होऊन, मॉनचोडोचे भांति- नन्तर येथून ती भरतखंडांत गेली, मूलक मत, व त्याची असे ह्मणणे ह्मणजे, चन्द्रबिंबाची दुरुस्ती.. किरणें सूर्याला पोहोचल्यामुळेच हा तेजोराशि प्रकाशमान होतो; किंवा, पृथिवीपासूनच मेघराजावर जलवृष्टि होते; असेच प्रतिपादन करणे होय, कारण, मिसरदेशांतून आमचे आर्यपूर्वज भरतखंडांत गेले असल्याबेइल, लेशमात्रही आधार नाहीं. एवढेच नव्हे तर, उलट,