या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ भाषाशास्त्र ; परंतु, संस्कृत भाषेचे हे अतिप्राचीनःव, तिला प्राप्त संस्कृत भाषेच्या झालेला मातृपदाचा बहुमान, पृथ्वीसंबंधाने कित्येक पा- वरील यच्चावत् भाषांवर तिचे सर्व त्यांत झालेला म प्रकारे कबूल झालेले श्रेष्ठत्व, आमचे १ अनुयाः ऋग्वेद रूपी पुराणतम लेख, आह्मां आयचे दिव्य ज्ञानभांडार, व त्यामुळे त्यांची दिगन्त पसरलेली कीर्ति, इयादि गोष्टी कित्येक पाश्चात्यांस केवळ असह्य होऊन, त्यांच्या अंगाचा अगदी तिळपापड झा त्याचे दिसते. पण इलाज काय ? सत्य ते सत्य. आणि त्याचा शेवट निःसंशयच जय. त्यामुळे, संस्कृत पीठासमोर मान वाकवून, फार नम्रतेने आपले गुडघे टेकणे, केवळ निरुपाया स्तवच त्यांस भाग पडले. तथापि, ह्या झालेल्या दाहशमनार्थ, त्यांनी एक रामबाण औषध शोधून काढिले. इतकेच नव्हे तर, त्यांनी ते जिव्हास्वरसांत खलून, गालिप्रदानाच्या अति तीव्र मात्रेबरोबर यथेष्ट सेवन केले. मग काय विचारता !! डयुगल्डस्टयुअर्ट सारख्या अध्वर्यनी, निन्दा आणि वाक्पारुत्यांत ड्यूगल्डस्ट्यु- ध्याचे सत्र सरू केले, व त्यांत ब्रा: अटेचें अग्रणीत्व. ह्मणांची आणि त्यांच्या अप्रतीम व अति पवित्र वेदग्रंथांची निर्भत्र्सना मांडिली. ती फारच अश्लील आणि ग्राम्य असल्या कारणाने, महाराष्ट्रवाणीला तिचा विटाळ न करता, परभारे दुस-याच्या मुखाने, वे परकीयांच्या भाषेतच तिचे दिग्दर्शन करतो. प्रोफेसर मॉक्समुलर म्हणतातः--

  • Another Scotch philosopher, Dugald, Stewart, Uas much less inclined to yield such ready snbmis