या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५९ भाषेचे उद्गमस्थान. ज्यास्त साम्य दृष्टीस पडते; अगर प्रसंगविशेषी त्यांचा अभावही भासमान होतो. १२ । 5 सकृद्दर्शनी, एक महत्वाची गोष्ट आपणाला प्रथमच कबूल | करावी लागेल. तीही की, लोकभेदाने राष्ट्रपरिवेष्टनानुरूप अगर राष्टभिन्नतेमळेच, अनेक भाषा " :. उद्भवल्या, आणि कालवशात हे लोक निरनिराळ्या ठिकाणी जाऊन राहिल्या कारणानेंच, त्या त्या प्रदेशांतील परिवेष्टनानुरूप भिन्न भिन्न भाषा प्रचारांत आल्या. याप्रमाणे, अनेक भाषांचे मूलकारण केवळ लोकच असल्यामुळे, हे कोणत्या देशांतून कोठे गेले, व कसकसे पसरले, याबद्दलचा कांहीं दाखला मिळाला तर पाहूं; म्हणजे त्यावरून, एकंदर वस्तुस्थिति ध्यानात येईल., , विष्णु पुराणासारखी आमची कित्येक पुराणे बरीच सर्व राष्ट्रांची जन्म- प्राचीन, खरी, आणि ऐतिहासिक भूमि भरतखंड अस-ययन यांवरून असे कलर थे। ल्याविषयी पौराणिक की, आमच्या आयवर्गीपैकी ज्यांनी मत.. | - १ कोलबूक म्हणतो, “ Itihasa and Puranas are anterior to Vyaas, ” ( Misc. Essays. I. P. 11 ). | प्रोफेसर विल्सन लिहितो, " A very great portion of the contents of many ( Puranas ), some portion of the contents of all, is genuine and old." ( Vishnu Puran. Preface. P. VI). कझन असे प्रतिपादन करतो की, “ There can be little doubt that the primitive portions of the Puranas, are next, in point of antiquity, to the Suktas of the the Vedas, and generally more ancient than the Brahmanas, Upanishads, and Sutras, and the tyo ( R. A. Society. vol. XVI. 1854. ). great heroic poems."