या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८:५१, - 7 . ., १०-१००० भाषेचे उद्गमस्थान. .० ८.०० १६१ .. 22 ) शनकैस्तुक्रियालोपादिमाःक्षत्रियजातयः ।, दृषलत्वं गतालोके ब्राह्मणादर्शनेनच ॥४३॥ पारदाःपल्हवाश्चीनाःकिरातादरदाःखशाः ॥४४॥ | ( मनुस्मृति, अ० १० ). याच्याही पूर्वीचा दाखला महाभारतांत आढळून येतो, | व त्यावरून, आमचे कित्येक आर्य, महाभारतातले. चालरीत, धर्म, आणि कर्म, यांत भ्रष्ट झाल्यामुळे, त्यांस म्लेच्छत्व प्राप्त झाले, असे उत्तम प्रकारे व्यक्त होते. | भरतखंडांतला ययाति नांवाचा राजा आबालवृद्धांस माहित असून, त्याला पुरु, यदु, तुर्वसु, दुछु, व अनु, असे पांच पुत्र होते. परंतु, एक खेरीज करून बाकीच्यांनी आपल्या पित्याची आज्ञा भंग केल्याकारणाने, त्यांजला त्याने शाप दिला, आणि तुमची प्रजा धर्मभ्रष्ट) होऊन नाश पावेल, म्हणून सांगितले. त्यामुळे, यदुपासून यादव झाले. तुर्वसूपासून यवन निपजले. द्रुह्येपासून वैभोज उदयास आले. व अनूपासून म्लेच्छ अवतरले. यदोस्तु यादवा जाता स्तुर्व सोयवनाः स्मृताः ।। द्रुह्योः सुतास्तु वैभोजा अनोस्तुम्लेच्छ जातयः ॥ | ( महाभारत. १,३५३३ ). पण, ह्यापेक्षाही पुराणतर प्रमाण मिळावे, एतदर्थ, आपण क्षणभर रामायणाकडे वळू, रामायणांतले. आणि त्यात कोणता आधार उपलब्ध होतो, ते पाहूं. विश्वामित्राने वसिष्ठमुनीचा छळ करून, त्याची काम