या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. पुण्डू, शबर, पुलिन्द, मूतिबे, बर्बर, इत्यादि नांवांनी प्रसिद्वीस येऊन, तिच्यापासून दस्यु प्रजा देखील झाली. ऐतरेय ब्राह्मणांतील मूळ संहिता खाली लिहिल्याप्रमाणे आहे. ताननुव्याजहार । अन्तान् वः प्रजा भक्षीटेति ।। तेएतेअन्धाः पुण्ड्राः शबराः पुदवरची - लिन्दा मूतिबा इत्युदन्त्या बहवों त्पत्ति. | भवन्ति । वैश्वामित्रा दस्यूनां भूयिष्ठाः (७. १८). याप्रमाणे, आह्मां आयांपासूनच भिन्न भिन्न लोक सिंहावलोकन, व आणि निरनिराळी राष्ट्रे उत्पन्न होआर्यभाषेपासून इतर ऊन, ती पृथक् पृथक् देशांत पसभाषांची उत्पत्ति. रली असल्याचे, सदरी निर्देष्ठ केलेल्या प्रमाणांवरून उघड दिसते; व त्यावरून आर्य भाषेपासूनच अन्यभाषा उद्भवल्या असल्याचे अनुमान होते. अर्थात् , सर्व भाषांचे मूळ एक असल्याविषयी, जी तत्संबंधी परधर्मा- मॉक्समुलरची उपपत्ति आहे, ती तलें, म्हणजे बायब- खरी मानण्याला आमच्या सदरी नमुद लांतले प्रमाण केलेल्या कथानकांचे बलवत्तर साहाय्य आणि पुष्टीकरण मिळते. एवढेच नव्हे तर, अखिल भूतलावर प्रथमारंभी एकच भाषा प्रचारात असून, तीच सर्व लोक बोलत होते, अशाविषयांचे प्रमाण ख्रिस्ती धर्माच्या पवित्रशास्त्रांत देखील आढळून येते. 1“ And the whole earth was of one language and one speech.” | ( Genisis. KI. I.) | २ खिस्ती धर्म बौद्धधर्माची नक्कल असून, बौद्धधर्म हिंदुधर्माचें पिलू असल्याविषयी, भारतीय साम्राज्याच्या सातव्या पुस्तकांत आम्हीं सप्रमाण सिद्ध केले आहे. ( ग्रंथकर्ता.)