या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्यनामधेयाची सार्वत्रिक मुद्रा. १७७ ह्मणजे अर्थात् तिची अपभ्रष्ट शाखा बोलतात, आणि ते आपणास आर्यन म्हणवितात, असे कळून येते. पण, एवढ्यानेच सर्व बाजार आटोपला नसून, आम्ही आर्य याच्याही पेक्षां फार दूर दूर गेल असल्यामुळे, आम्हांबरोबरच आमच्या आर्य शब्दांनी देखील धांव घेतली, व फार लांब लांबच्या देशांत पर्यटन केले. त्यायोगाने त्यांचा दिगंतरीं प्रसार होऊन, तुराणी लोकांच्या विकृत राज्यांत सुद्धा त्यांनी आपले कायमचे ठाणे बसविले. परंतु, ह्यांत फारसे नवल नाही. कारण, ते आमच्यापैकीच होत. म्हणजे आमच्या आर्य कुटुंबापैकी, जे जे म्हणून व्यवहारशून्य ब धर्मभ्रष्ट होऊन पतित झाले, त्यांस देशत्याग करावा लागल्यामुळे, ते भरतखंड सोडून देशान्तरी गेले; आणि यांना दूरदूरच्या देशात आपली वस्ती केली. पुढे, कालान्तराने, त्यांच्या कुटुंबाचा व आमचा परस्पर संबंध तुटल गेल्यामुळे, त्याच्या चालीरीतींत, धर्मबाबतींत, भाषेत, आणि एकंदर व्यवहारांत, पुष्कळच फरक पडत गेला; व त्याकारणाने त्यांची एक स्वतंत्र शाखाच बनली. तदनन्तर, तीच तुराणी नांवाने सर्वस महशूर झाली. ( मागे पान १६ ३ ते १६८ पहा.). तेव्हां तुराणी लोक आर्य कुलोत्पन्न असल्याने, तुराणी भाषेत, आर्य शब्दाचे मूळ प्रत्यक्ष किंवा पर्यायाने दृग्गोचर होणे अगदी साहजिक आहे. असो. तात्पर्य ह्मणून इतकेच की, अक्षय्या (Oxus ) नदीच्या पलीकडे देखील, आर्यआर्यसी, अन्तार्याणी, । शब्दांनी अनेक प्रांत व अफाट मुलु

  • *

स्पर्गपिथिस्, इत्यादि. ख काबीज केला असून, तेथे अवश्य