या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलचे नाईल. यस, ૨૮૪ भाषाशा | नाइल हे देखील नील नदीचे विकृतरूप असन, हा | आर्य शब्द असल्याविषयीं सुप्रसिद्धच | आहे. तसेच, आफ्रिकाखंडाच्या पूर्वेस, जें मॉरिशियस् नांवाचे बेट आहे, त्याचे हें सांप्रतचे नांव केवळ मारीच शब्दाचा अपभ्रंश होऊनच झालेले आहे; ह्या बेटावर, पूर्वी मारीचे नांवाचा राक्षस राहत असे, व, त्यावरूनच त्या बेटाला मारीचद्वीप अशी संज्ञा पडली. एतद्विषयक कथानक असे आहे की, विश्वामित्र ऋषि | यज्ञ करीत असतां, त्याला ह्या व दुस-या | मारीचचें मॉरिशि- अनेक राक्षसांनीं विने केली. त्यावेळी, रामानें त्याच्याशी युद्ध करून, त्याला जेरीस आणिलें. इतकेच नव्हे तर, त्याच्याबरोबर शरसंधान रचून, रामाने त्याजवर बाणाचा तीव्र आघातही केला. त्यामुळे, रामाचा बाण मारीचाला लागून, तो समुद्रांत जाऊन ह्या बेटावर पडला. पुढे मारीचाने हे बेट वसविलें, आणि प्रसंगानुसार हा वृत्तान्त त्याने रावणास देखील कळविला. तो म्हणाला, आगतोहमथ हन्तुमुद्यतो माविलोक्य शरमेकमक्षिपत् । (रामः ) तेनविद्धहृदयोहमुभ्रमन् । राक्षसेन्द्र पतितोस्मिसागरे ॥ १ * आफ्रिकेतील लोक काळेकाभिल्ल, आरक्तनेत्र, व - उग्र असल्याकारणाने, आम्ही भासिध्धचें एथिओ- उतीय ( म्हणजे हिन्दी ) लोक, त्यास पियन. सिध्धी म्हणतो, हे सर्वांसच महशूर १ भारतीय साम्राज्य. पु.३ ३. भाग १० वा. पान १९८ पहा.