या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २०१ पाणी बंद झाल्यामुळे वष्टि होत नाहीं; व त्याचा नाश झाल्यावरच वृष्टि होऊन पाणी पडू लागते. तत्को वृत्रो मेघ इति नैरुक्तः । त्वाष्टोऽसुरइत्यैतिहासिकाः । अपांच ज्योतिषश्च मिश्रीभावकर्मणो वर्षकर्मजायते तत्रोपमार्थेन युद्धवर्णाभवति । अहिवत्तु खलुमंत्रवर्णा ब्राह्मणवादाश्च । विठ्ठध्याशरीरस्य स्रोतांसि निवारयांश्चकार तस्मिन्ह ते प्रस्यन्दिर आपः। (निरुक्त. २.१६ ). प्रयाज आणि अनुयाज नांवाच्या यज्ञासंबंधाने देखील प्रयाज व अनुयाज- शास्त्रीयमत अशाच प्रकारे भिन्न यज्ञासंबंधाने मताभ- असल्याचे निरुक्तकारांच्या लिहिनता. | प्यावरून कळून येते. कारण, कोणी म्हणतात की, ते यज्ञ अग्नि देवतेसाठी होते. कांहींचे मत असे आहे की, सदरहू यज्ञांची योजना छन्दसूदेवते निमित्त असे. कित्येकांच्या अभिप्रायाप्रमाणे, हे यज्ञ ऋतु देवतेसाठी करीत. कोणी असे मानतात की, ते प्राण देवतेकरितां होत असत. कांहींच्या मताप्रमाणे, ते आत्मा देवतेसाठी होते. आणि खुद्द यास्कांचा अभिप्राय पाहिला तर, ते यज्ञ केवळ अग्निदेवते साठीच असल्याचे दिसते. ) अथाके देवताः प्रयाजानुयाजाः । अग्नेया इत्यके। ...छन्दोदेवता इत्यपरम् ।...ऋतुदेवता इत्यपरम् । प्राणादेवता इत्यपरम् ।....अग्नेया इतितु स्थितिः । ( निरुक्त. उ. प. २. २१. ) अश्विनी देवतांच्या बाबतीतसुद्धां अशाच प्रकारचा सत pan