या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| - ४ २०६ 15 भाषाशास्त्र । लोकांवरही तान करून, आपले वर्चस्व सर्वतोपरि स्थापिलें आहे. आणखी दुसन्या अनेक विट्र व दादाभाई द्वानांचाही अशाच मासल्याचा अनवरोजचा अभिप्राय. । भिप्राय असून, संस्कृत भाषेचा प्रभाव, तिचे गौरव, व तिचे महत्व, इत्यादि गुण त्यांच्या लेखांव रूने उत्तम रीतीने व्यक्त होतात. १ • We can therefore, at least, boast, by way of compensation, on behalf of the Indians, that they have far out-stripped the Greeks in the department of grammar, ” ( Introduction to Nirukta. P. III ) भारतीयांनी चालविलेले हे जे व्याकरणाचे दीर्घ परिशीलन, त्यासंबंधाने आणखी एका ठिकाणीही रॉथर्ने मोठ्या गौरवाने लिहिले आहे. कारण, तो असे म्हणतो की, । * And it ( the Sacred book ) became the first problem to be solved by grammar, - a science htact usfd7" more commonz८g studied, and at an earlier period attained a far higher stage, in India thon Greece.” (Roth's Intro. to Nirukta ). २ सुप्रसिद्ध इतिहासकार एलफिन्स्टन म्हणतोः-- “ The language so highly commended seems always to have received the attention it deserved,

  • * Panini's works and those of his successors have established a system of grammar, the most complete that ever was employed in arranging the elements of human speech.

| ( History of India P. 282 ). डाकर हंटर असे लिहितो की, * The science of language, indeed, had been re ( पुढे चालू. )