या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ भाषाशास्त्र. अर्थातच असा होता की, त्यांची दृष्टि दूषित होऊन, ते राळे राळे, गुरव गुरव, असे करूं लागतात; आणि आम्हां भारतीयांचे सर्व कांहीं अर्वाचीनच आहे, अशी त्यांची आपोआपच कल्पना होते. । आतां, अशा प्रकारच्या विपक्षवृत्तीचे हे पाश्चात्य के णत्या हेतूने अवलंबन करितात; व अशाप्रकारच्या वि- ज्या ठिकाणी आमचे अति प्राचीपक्षवृत्तीचे कारण, नत्व केवळ निर्विवाद आहे, अशा ठिकाणी देखील ते त्याला कशासाठी अर्वाचीनत्व आणू पाहतात; ह्याचे योग्य कारण आमच्या लक्षांत तर खाचतच तिळमात्रही येत नाही. तथापि, आम्हा भारतीयांविषयी त्यांचा तिरस्कारबुद्धि, आपल्याच शहाणपणाविषयी त्यांस असलेली मोठी घमेंडी, आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वृथादर्प, इत्यादि योगांचीच ही परिणति असावी, असे सहज अनुमान होण्यास बलवत्तर कारण मिळते. आम्हां भारतीयांच्या संबंधाने कित्येक पाश्चात्य इतका अनादर व धिक्कार, अनादर व असा धिक्कार निष्कारण व त्यासंबंधी डाड्चें व्यक्त करतात, आणि तो इतका अ. नावर व हद्दीबाहेर असतो की, त्याबद्दलची खुद्द त्यांच्या बान्धवांस देखील मोठी लाज वाटते, आणि त्याविषयीचा ते आपला अत्यन्त तिरस्कार ही प्रसंगोपात् दर्शवितात. राजस्थानचा सुप्रसिद्ध इतिहासकार करनलू टाँड् ह्याने एके ठिकाणी असे म्हटले आहे की,

  • A contempt for all theat as Astatic too oftent marks our countryme in the East...।

( Tod's Rajasthan, P. P. 117-18 ). . मत.