या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२०: भाषाशास्त्र. च उजळा दिल्या कारणाने, आमच्या पुराणतम ग्रंथांस देखील अर्वाचीनत्व येण्याला एकंदर साधनांची सामग्री कशी जुळून येत आहे; आणि त्या योगाने आमच्या संस्कृत वाङ्मयाचे किती मोठे, व कसे भयंकर नुकसान होत आहे; याबद्दलचा विचार करण्याचे काम मी आपल्या प्रिय वाचकाकडेसच सोंपतों. आतां, हे जे आह्मी लिहिले आहे, ते केवळ मनाची आमच्या प्रतिपा- कल्पना, किंवा कवीचे लाघव, अथदुनाची सत्यता, व वा वैतालिकांची अतिशयोक्ति नसून, त्याचें साधार पुष्टी- ते वस्तुस्थितीस इतके मिळते आहे करण. की, त्याचा प्रत्यक्ष अनुभव पौरस्य विद्वानांस आणि नामांकित पंडितांसच, आल्यामुळे, तेही साशंक होतात, व संस्कृत ग्रंथोदधीस अर्वाचीनत्व आण‘ण्याच्या कामांत, पाश्चात्यांचे पाऊल कसे एकसारखे पुढेच पडत आहे, हे पाहून ते आश्चर्य पावतात. महाभारताच्या कालाविषयी विवे। डा. भांडारकरांचा चन करतांना डा. भांडारकर हे एक अभिप्राय. | ठिकाणी स्पष्टपणे असे लिहितात की, | * And in the view he ( Col. Eilis ) has put for th, he but represents, in co some what exaggerated form, the tendency of most European scholars and antiquarious to modernize every thing Hindu. " ( Dr. Bhandarkaar, on the date of Mahabharata. ). कैलासवासी नामदार काशिनाथ त्रिंबक तेलंग, यांनी देखील पाश्चात्यांच्या ह्या अति निंद्य नामदार काशिथराव प्रवृत्तीबद्दल त्यांस । दूषण देऊन, आमच्या पुरातन वाङ्मयाला आणवेल । तेलंगचा अभिप्राय