या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २५१ रकृत नानार्थरत्नमाला. ३५ नामानिधान. ३६ नाममाला, ३७ अमरसिंहकृत नामलिंगानुशासन. ३८ पालकोश. ३९ पुद्गलकोश, ४० भरतमाला. ४ १ भागुरिकोश. ४२ भुग्न, कोश. ४३ भोगींद्रकोश. ४४ मंखकोश. ४६ माधवकोश. ४६ मुकुट, ४७ श्रीधरकृत मुक्तावली. ४८ मनुकोश. ४९ मेदिनी, ५० यादव, ५१ रत्नकोश. ५२ दंडाधिनाथापनामक–इरुगप्पकृतारत्नमाला. १३ हलायुधकृतारत्नमाला. ५४ रंतिदेव. ५५ रभस, ५६ राजदेव. ५७ राजमुकुट.५९ रुद्रकोश. ५९ वररुचि. ६ ० वाचस्पात ६ १ विक्रमादित्ये. ६२ विश्वकोश. ६ ३ विश्वप्रकाश.६४ विश्वरूप. ६५ विश्वलोचन. ६३ वैजयन्ती. ६ ७ वो (बो) पालित. ६८ व्याडी. ६९ मयुरेशकृत शब्दरत्नावले. ७० शब्दार्णव. ७१ शाश्वत. ७२ शुभांक.७३ संसारावर्त.७४ सज्जनकोश. ७९ सर्वधर. ७६ साहसांक. ७७ सुभतिकोश. ७८ सोमनन्दि. ७९ हरकोश. ८० जैनपुरुषोत्तमदेवकृत हारावली. साहित्य. आतां, भाषाशास्त्राच्या तिस-या शाखेकडे आपण आपली दृष्टि क्षणभर देऊ, आणि तींत आमच्या पूर्वजांनी कितीसे परिश्रम केले आहेत, याचा विचार करूं. | ह्या शाखेत मुख्यत्वेकरून तान गोष्टींचाच अन्तर्भाव होतो. १ छन्द, २ काव्य, आणि साहित्यशास्त्रांतील ३ अलंकार. छन्दशास्त्राचे वीजांकुर चावी. सूत्रांत उपलब्ध होतात. इतकेच नव्हे तर, तद्विषयक बहुलसामग्री व विपुल उपकरणे ही सर्व त्यांतच इतस्ततः अवकर्णि झालेली दृष्टीस पडतात; आणि त्यावरून