या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. २८१ एक्स = क्स. Ox. Oxus. एक्स X । एक्स = झ. Xerses. Xenophen. एक्स = ग्झ. Exist. कित्येक शब्द तर असे आहेत की, त्यांतील कांह कांहीं अक्षरांचा बिलकुल उच्चारच होत नसल्यामुळे, ती केवळ निरर्थकच असल्याचे उवड दितते. उदाहरणार्थ, Receipt; Island; Bustle; Tom); Indict; Hour; Sign; Cam; Knife; Knowledge; Codem72; Wrong; Would; Could: Should; इत्यादि शब्द.त, इतालिकवर्णाचा उच्चारच होत नाहीं. ह्याखेरीज, वर्णाचे अंगभूत मूल्य, आणि त्याचे भाषेत इतर भाषांतील व दृग्गोचर होत असलेले अघनिरूपण, र्णाचे मूल्य व अर्धनि अथवा नामधय, यांत सुद्धां महान्तर रूपण, यांतील महदंतर. दिसून येते. इतकेच नव्हे तर, कित्येक ठिकाणी तर त्यांत कांहीच मेळ नसल्याचेही भासते, उदाहरणार्थ, एफ् ( F ) ह्या वर्णाचे अंगभूत मूल्य ‘‘फ'च आहे; जसे Fort, France, Firm, इत्यादि. तथापि, त्याचे अर्घनिरूपण एफ् असून, ते याहनही फारच भिन्न जाहे. आता, ह्या वर्णाचा उच्चार जर एफू आहे, तर ज्या शब्दांत एफ् उच्चाराची अपेक्षा आहे, तेथे तरी ह्या एका वणने कार्यभाग व्हावा, असे कोणासही सहज वाटेल. परंतु, तसे बिलकुल नसून, ज्या ज्या ठिकाणी अशा उच्चाराची अवश्यकता असते, त्या त्या ठिकाणी सुद्धां, एफ ह्या वणने आद्यस्वरोच्चाराचा कार्यभाग होत नसल्यामुळे, आणखी ई ( E ) या वर्णाची योजना करावी लागते. उदाहरणार्थ, Effervescence, Effrontery, इत्यादि शब्द