या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिपिनरूपण. ३०५ लिपिज्ञानांत, पा प्रसार प्रथमतः तीन चार राष्ट्रांत वात्य राष्ट्रांनी 'भार- झाल्यावर, चवथ्या पाळीला हे लिपितीयांचे स्वीकारलेलें ज्ञान शमी लोकांच्या वाट्याला येऊन, शिष्यत्व, त्यांस प्राप्त झाले. मात्र, ते उपलब्ध झाल्यावर, भारतीयांचे परिपूर्णतेस आलेले वर्ण छिन्नभिन्न करून, त्यांत बराच फेरबदल केल्यावर, ते त्यांनी उपयोगांत आणिले, असा त्याचा अभिप्राय आहे. शिवाय, ह्या लेखनकलेच्या संबंधानें, भारतीय हे फिनिशियन लोकांचे बिलकुल ऋणी नसून, ह्यांची ती निराकृति लिपि, अथवा त्यांचे ते अस्पष्ट, अस्ताव्यस्त, व संदिग्धवर्ण, यांचे भारतीयांनी प्रथम अनुकरण करून, नंतर ते त्यांनी हल्ली दिसत असलेल्या पूर्ण दशेस आणले, अशी कल्पना करणे सुद्धां लेशमात्र संभवत नाही, असे एड्वर्ड टाँमस्नें आपलें ठाम मत विशेष रीतीने प्रदार्शत केले आहे. असो. लिपीज्ञानाचे उत्पादकत्व भारतीयांकडे अस| तत्संबंधी पौरस्त्य त्याविषयी, राजेन्द्रलालमित्र, शामजी व पाश्चात्य पंडितांचा कृष्णवर्मा, इत्यादि पौरस्त्य पंडित, अभिप्राय. आणि गोल्डस्टकर, लॉसन्, कनिंग्हॉम, डाँसन्, जेम्स प्रिन्सेप, बुल्हर, वेली, वगैरे पाश्चात्य | १James Prinsep's Essays, edited by Edward Thomas, vol. II. P. P. 48-144. Numismatic Chronicle. 1863. No. III. डॉसन म्हणतो, " At any rate, the Indians have beyond doubt, scientifically developed their alphabet, to an extent quite unparalleled elsewhere. »