या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२० • भाषाशास्त्र. हे भाषाशास्त्र रोमन लोकांच्या गांवीं, किंबहुना स्वप्न रोमचे शिष्यत्व. - सुद्धा नव्हते, हे विशेष रीतीने सांगा • वयास नको. तथापि, रोम शहरांत ग्रीक भाषेचा अभ्यास ज्यारीने चालला होता त्यामुळे, विद्याभिवृद्धीचे पाऊल पुढे पडून रोमन नागरिकांची व्यावहारिक भाषा देखील विशेषेकरून ग्रीकच झाली, असेही म्हणण्यास हरकत नाही. आणि किन्टिलियनच्या लेखांतच ह्याला बलवत्तर प्रमाण मिळते. कारण, त्याने एके ठिकाणी ( १. १. १२ ) असे सुचविले आहे की, प्रत्येक मुलास प्रथम ग्रीक शिकवून, नंतर ल्याटिन शिकवावें, ह्यावरून, ग्रीक भाषेचे पाश्चात्य देशांतील तत्कालीन प्राबल्य वाचकाच्या ध्यानात येईल. पण, ह्याचेही नवल वाटावयास नको. कारण, रोमन लोकांस ग्रीक लोकांपासूनच धूलाव रोमनें ग्रीसचे , केलेले अनुकरण. मन ग्रासचे क्षरें उपलब्ध झाली; व ह्यांनीच त्यांस लिहिण्यावाचण्यासही शिकविलें. तेव्हां अर्थातच, इतालियनचे सर्वस्व ग्रीकच असल्या ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) “ It is strange tbat even so Comprehensive mind as that of Aristotle should have failed to per ceive in languages, some of that law and order, which he tried to discover in other realms of nature. As Aristotle, however, did not attempt this, we need not wonder that it was not attempted by any one else, for the next two thonsand years." ( Lectures on the Science of Language. vol. I P. 139 ).