या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३२५ उपयोग नव्हता, असे एका पाश्चात्य विचक्षणाने व अनेक भाषाकोविदानेच कबूल केले आहे. आतां, इतका कालपर्यंत भाषाशास्त्राचे खरे स्वरूप ग्रीकलोकांस कां कळले नव्हते, आणि | पाश्चात्य देशांत अजून देखील ते अंधकारांत कां चांइतका कालपर्यंत भा पचीत राहिले होते, याबद्दलच्या ३.. पाशास्त्राचा अभाव असण्याचे पहिले कारण. रणाचा शोध करण्यास, फार दूर जावयास नलगे. कारण, ते अगदी उघड व सहज दृष्टिगोचर होण्यारारखे आहे. प्रथमतः, ग्रीकलोकांचा दर्प हाच त्यांच्या अज्ञानास विशेष कारणीभूत झाला, यांत संशय नाहीं. परस्त्यांशी, आणि त्यांतही प्रमुखत्वाने पुढे सरसावलेले असे जे भारतीय त्यांश, ग्रीकलोकांचा बिलकुल परिचय झाला नव्हता. त्यामुळे, आमच्या भारतीय ज्ञानलवाची त्यांच्यात यत्किंचितही भर नसे. तेव्हां, अर्थातच, १ सेसने आपल्या भाषाशास्त्रविषयक ग्रंथांत, एके ठिकाणी असे म्हटले आहे की, । “ Donatus and Priscian were the philological lights of Europe for more than a thousand years, and such lights were little better than darkness. Once, and once only, was an attempt made to break down their monopoly and to introduce oriental learning into Western education. ” ( Introduction to the Science of Language. By A. H. Sayee. Dy. Prof. of Comparative Philology. vol. I. P. 24. ) सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.) २८