या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૩૪૮ भाषाशास्त्र, ह्याच्यानन्तर सुमारे पन्नास वर्षांनी, हरिचराँथ् नांवाचा जेसृट भरतखंडांत आला, आणि आग्रा हिनारच राथ. येथे कांही दिवस राहिल्यावर, आपल्यास संस्कृत शिकविण्याविषयी, त्याने एका ब्राह्मणाची पायधरणी केली, व त्याच्याजवळ सहा वर्षांपर्यंत सतत परिश्रम करून, तो ह्या भाषेत बराच निष्णात झाला. पुढे, इ. स. १६६६ साली, तो रोम शहरास परतला, आणि एकंदर संस्कृत वर्णाविषयी त्याने फारच मनोवेधक होकी - कत लिहिली. । तदन्तर, इ. स. १६७७ साली, मार्शले नांवाचा कोणी _ एक गृहस्थ संस्कृतज्ञ झाला; व त्याच्या मार्शल वजेसूट, • मागून अठराव्या शतकांतही अनेक जेसूट धर्मोपदेशक संस्कृत भाषाभिज्ञ होत चालले. ( इसवी सन १७३३- १७६७ ). पुढे, इ. स. १७७६ सालीं, जोहन फिलिपवेस्डिन ऊर्फ पाँलिनस असंतो बारामियो पॉलिनस, व त्याचे चि नांवाच्या जर्मनने हिंदुस्थानांत आगव्याकरण. मन केले, व येथे इ. स. १७८९ पर्यंत राहून, संस्कृताचे ज्ञान संपादिले. त्यानंतर, तो परत युरोपांत गेला, आणि इ. स. १७९० मध्ये, संस्कृत भाषेचे एक व्याकरणच तयार करून ते त्याने छापिलें. | पाश्चात्य देशांत, संस्कृत भाषचे हेच पहिले व्याकरण असल्याचे समजतात. तथापि, संस्कृत भाषेचे व्याकरण १ China Illustrata. (1667). २ Historians of India ( P. 265 ). By Elliot.