या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६८ भाषाशास्त्र. संस्कृतांत जे शब्द सविभक्तिक आहेत, ते मराठीत संस्कृत सविभाक- तसेच मानण्यात येत नसून, ते केवळ क शब्द, व मराठींत- अव्ययांतच मोडतात. उदाहरणार्थ, तली अव्यये. बुद्धया, पाशी, पासून, तस्मात् , जात्या, इत्यादि शब्द वस्तुतः सविभक्तिक असूनही, त्यांस प्राकृतांत अव्ययेच मानण्याचा परिपाठ आहे. ह्यापैकीं, कांहीं अव्ययांची विशेषणे बनतात; आणि । ती प्रायः इल, ला, व, चा, हे प्रअव्ययाची विशे त्यय लागून होतात. उदाहरणार्थ, पणे. | वरला, वरील, जवळचा, जवळील, वगैरे. कित्येक प्रातिपादकांस कांहीं विशिष्ट प्रत्यय लागतात आणि त्या योगानेच त्यांची धातूची प्रातिपदिकांची पदिकांची रूपे सिद्ध होतात. हे प्रत्यय म्हटले क्रियापदें. म्हणजे ‘आव' व 'आळ' असे असून, ह्यांपैकी, “आव' प्रत्यय तर केवळ संस्कृतांतूनच आला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. संस्कृत भाषेत एक असा नियम आहे की, प्रातिपदिकास ‘य' प्रत्यय लागून त्याचा अन्त्य स्वर जो 'अ' त्याला वृद्धि होते, आणि नन्तर धातूचे रूप बनते. उदाहरणार्थ, बकोहंसायते, ( बगळा हंसाचा आव घालतो ); श्वा सिंहायते, ( कुत्रा सिंहाचा डौल मारतो ); इत्यादि. याचप्रमाणे, मराठीत सुद्धां कांहीं कांहीं प्रातिपदिकांस ' आव' व ' आळ' हे प्रत्यय लागून, कियेक धातूची रूपें सिद्ध होतात. जसे, दुणावता, माणसाळतो, वगैरे.