या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७८ भाषाशास्त्र । आहे, व त्याखेरीज दुसरे मुळीच नाही, असे खचितच कधीं देखील बिलकुल म्हणता येणार नाही. आणि म्हणू नच, ही हंवारखोपपत्तीची कल्पना केवळ भ्रांतिमूलक आहे, असे भासते. कॉण्डिल्याक वगैरे तत्ववेत्यांचे याहूनही अगदी निरा ळेच मत आहे. ते असे ह्मणतात हाहापाचवादः की, मानवी प्राण्याला अनुकरण करण्याचे काडीमात्रही प्रयोजनच नाही. कारण, ते सुस्कारा टाकतो, रडतो, हंसतो, व खिदळता; आणि भति, दुःख, व आनन्द, हीं प्रदर्शित करण्यासाठी, तो नानाप्रकारची चिन्हें पण दाखवितो. इतकेच नव्हे तर, अनेक संज्ञांनी तो आपले मनोगत व्यक्तही करतो. तेव्हां, अशा प्रकारची वस्तुस्थिति असल्यामुळे, उद्गार हेच वाचेचे मूलकारण होत, असे ते मानतात. ह्या उपपत्तीला हाहोपपत्ति अश ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) तरंगांवर, व निरनिराळ्या समजुतीवरच अवलंबून असते. त्यामुळे त्या अनुकरणांत बहुतकरून ऐक्य नसते, हे सांगावयासच नको. आणि ही गोष्ट अनुकरणात्मक अशा कित्येक शब्दांवरून, वाचकाच्या लक्षांत सहज येईल. मात्र, येथे मासल्याकरतां, व वाचकाच्या सोईसाठी, फक्त एकच उदाहरण देतो. संस्कृत. मराठी. गुजराथी चिनी. मन्दश इंग्रजी. कुछटो-कॉवडा विरोति. | आरवतो. मरघडो बोलेछे. किआव । किवि च्योर | कॉक च्योर क्रोज,