या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८४ भाषाशास्त्र. ३ आरंभीच्या य्चा ज होतो. उ० १ यव = जव. | २ यानं = जाणे. ४ अन्त्य व्यंजनाचा लोप होते. मात्र, हे व्यंजन म् किंवा न असल्यास, त्यांचा अनुस्वार बनतो. उ० विद्युत्=वीज, ९ शब्दाच्या पोटांत कु, ग, च, ज़, त्, द्, ए, बु, ब, य, असे असल्यास, ते तसेच राहतात; किंवा त्यांजला गाळाऊ करण्यांत यते. मात्र, तू व पू हीं व्यंजने राहिली असल्यास, त्यांच्याबद्दल द, आणि व् अथवा ब् होतो. उ० कूप = कुवा. ६ टू चा डू होतो; व ड चा क्वचित् ल होते. उ० | घट = घडा. विडाल = बिलाडी. ( गुजराथी ). ७ र चा ल होता. ९ ए, म्, लु, से, आणि ह्, यांच्यांत कांहींएक फरक | न होता, त तसेच राहतात. १० ख् , घ, थ, ध, भ, यांच्या ऐवजी चा आदेश होतो, किंवा त्यांत कांहींएक बदल न होता, ते मूलस्थितीतही राहतात. उ० १ लेखनं = लिहिणे. २ प्राघुणः = पाहुणा. ३ बधिर=वहिरा. ४ लाभ=लाहो. ११ कित्येक ठिकाणी कु, ग्, च्, जु, ड्, त्, द्, | ध, ए, भ, म्, य, र, ल, व, श् आणि ह, यांचा लोप हातो. उ० १ कुंभकार = कुंभार. २ चंपा नगर= चांपानेर. ३ मरीच = मिर. ४ सपाद = सव्वा. ५ देवृ= दीर. ६ भिक्षाहारी = भिकारी. ७भूमि = भुई. १२ कचा ग आणि गचा क होतो. उ० १ आकर = ६ आगर. २ कर्मकार = कामगार, ३ पंचगव्य = पंचकव्य. ४ प्रकट = प्रगट.