या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ८१ याचे पाश्चात्य पंडितांसही मोठे कौतुक वाटून, ते साश्चर्य मान डोलावितात. इतकेच नव्हे तर, त्यामानाने, यूरोपंखंडांत फार नावाजलेला असा प्राचीन ग्रीसदेशही किती मूढावस्थेत आणि बाल्यदर्शत होता, याविषयीं देखील ते निःशंकपणे खरे उद्गार काढतात. ह्यासंबंधाने मॅक्समूलर ह्मणतो:-- * There are some discussions in the beginning of the Nirukta, which are of the highest interest with regard to Etymology. While in Greece, the notions of one of her greatest thinkers, as expressed in the Cratilus, represent tho very infancy of Etymological science, the Bràhmans of India had treated some of the vital problems of Etymology with the utmost sobriety." ( Muller's Ancient Sanskrit Literature. ) आणि हंटर इतिहासकार असे लिहितो की, « The science of language, indeed, had been reduced in India to fundamental principles at a time when the grammarians of the West still treated it on the basis of accidental resemblances. " ( The Indian Empire. P. 100-101). याप्रमाणे, भाषाशास्त्रांत आणि व्याकरणविषयांत, पाश्चात्यांनी विशेष रीतीने वाखाणलेल्या अशा प्राक्कालीन ग्रीस देशावर देखील आह्मां भारतीयांची किती कडी असे, व इतक्या पुराणकाळी ही आमचे त्याजवर कसे तेज पडे, हे राँथ् सारख्या पाश्चात्यांस सुध्दां अगदी कबूल करावे लागते. कारण, निरुक्तावरील प्रस्तावनेत तो असे म्हणतो की,

  • _Grammar,-a science ultict us fun' more cont