पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०२

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

गर्भधारणा व प्रसूती "मुलगा किंवा मुलगी होणं हे कोणाच्या हातात आहे?" किंवा "मुलगा होण्यासाठी काय केलं पाहिजे?" कार्यशाळेत अशा त-हेचे प्रश्न हमखास येतात. यांची उत्तरं समजून घेण्यासाठी प्रथम, गर्भधारणा कशी होते हे समजून घेतलं पाहिजे. गर्भधारणा लिंग-योनीमैथुनात पुरुषाचं वीर्यपतन स्त्रीच्या योनीत होतं. तिथून पुरुषबीजं आपल्या शेपट्यांच्या साहाय्यानं पुढे सरकायला लागतात व योनीतून, गर्भाशयमुखातून, गर्भाशयात व तिथून स्त्रीबीजवाहिनीत जातात. स्त्रीबीजवाहिनीत जर परिपक्व स्त्रीबीज असेल व एखादं पुरुषबीज त्या गर्भधारणा पुरुषबीज गर्भाशय स्त्रीबीज स्त्रीबीजांड GRODOROD HARMNRC 20 १८८ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख