पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०३) वर्षे तो संबंध अत्यंत नियमित व मर्यादित असे. अशी स्थिति असल्याने लग्नाचा घार्मिक विधि जरी लहान-वयांत होत असला, तरी लग्न हा शब्द त्यांच्या संबंधाने संयोगवाचक कधीच नसे.. या संबंधाने हिंदुस्थानांतील मुंबई इलाख्याच्या सिव्हिल सर्दिहसमधील 'अॅटो रॉथफील्ड, यांनी आपल्या ' Women of India ' (हिंदुस्थानांतील स्त्रिया) या पुस्तकांत अशाच अर्थाचे विवेचन केले आहे, ते असें:- “Real child-marriage-The wedding of children who have nor vet reached puberty is, after all nothing more than an indefeasible betrothel...Tho real marriage, the consummation of their growth to man and womam, comes much later, after many years perhaps. when their parents at last give their consent to the grown student and the healthy maiden, who helps daily in the house-hold tasks." (वयांत न आलेल्या लहान मुलांमुलांचं लग्न म्हणजे केवळ अभेद्य असा एक वाढनिश्चय होय. लग्न या खऱ्या अथाने, त्यांचा पतिपत्नी या नात्याचा शरीरसंबंध या वाहनिश्चयानंतर पुष्कळ वषांनी, मुलगा संबंधयोग्य झाल्यावर व मुलगी सुवर्धित होऊन गृहकृत्याची सर्व कामें करूं लागल्यावर उभयतांच्या पालकांच्या संमतीनेच घडून येतो.) खरी स्थिति अशी असता, तिचा जाणूनबुजून विपर्यास करून, " हिंदुस्था- नांत लहान मुलें कडेखांद्यावर खेळत असतांनाच त्यांच्या आयादाया त्यांना दिय- संनिकर्षाने त्रीपरुषसंबंधाचे पूर्व शिक्षण देत असतात, व मग अशा मुलांमुलींची पांच चार वर्षांच्या वयांत लगे झाल्याबरोबर ती गर्भाधानसमारंभासाठी तडक अंतर्गहाकडे दवडतात असलें असत्य हिडिस व हलकट चित्र, हिंदुस्थानाची केवळ बेअब कर च्याच हेतूने काढले आहे, तें वस्तुस्थितीचे निदर्शक नसून लिहिणारीच्या असत्य हिडीस व नीच स्वभावाचें प्रतिबिंब आहे, हे उघड आहे. ... तेव्हां वर नमूद केलेल्या पांच प्रकारच्या मुख्य फरकांवरून मनुष्य जातीचे निर. निराळे गट पाडण्यात आले आहेत. इतके पांच प्रकार एकत्र केले तरी मानवसृष्टीतील दरेक मनुष्याची निश्चित वर्गवारी त्यांवरून लावता येईल, असा त्याचा अर्थ समजावयान नाहीं कारण अगदी शुद्ध स्वरूपात दरेक जातींतील सर्वच नमुने असणे शक्य नसते मंत्र प्रतिसबंधाने त्यांत अनेक प्रकार उत्पन्न होतात. तथापि साधारणतः वरील प्रकारचे समानव समाधानकारक आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. याप्रमाणे परीक्षा करण्याकरिता जी मा, प्रमाणे वगरे घ्यावी ला त्यांच्यात निरनिराळ्या देशातून एकवाक्यता असला पाहिजे. यासाठी सनसार साली जर्मन शास्त्रज्ञांनी मापांच्या प्रमाणांचा एक तक्ता तयार करवून तो साकरन मंजूर करवून घेतला. त्या संबंधींच्या सार्वराष्ट्रीय कराराला France Agreement फ्रैंकफर्टचा करार म्हणतात, व त्या अनुरोधाने तेव्हापासून सर्वत्र मा घेतली जातात.