पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१११) त्यापूर्वी हजार दोन हजार वर्षेपर्यंत तरी हा वंश तेथें राज्य करीत असल्याने एकांतिक सुमेरी संस्कृतीचा काल खि. पू सात हजार: वर्षांपासून नि. पू. पांच हजार वर्षां- पर्यंतचा ठरतो. याप्रमाणे निश्चित असलेला कालनिर्णय ग्राह्य धरून त्यावर वॅडेलची उपपत्ति अशी आहे की, वरील काळांत सुमेरिआंत राज्य करीत असलेल्या सुमेरी वंशांतील काही लोक हिंदुस्थानांत आले व प्रथम त्यांनी सिंधुनदप्रांतांत एक वसाहत केली. त्या प्रांतास एदिन् असें नांव त्या लोकांनी दिले होते. पुढे ७००1८०० वर्षे- पर्यंत त्या प्रदेशांत वस्ति केल्यावर ती वसाहत नामशेष झाली. त्यानंतर हजारों वर्षांनी म्हणजे त्रि. पू. ७०० च्या सुमारास आर्योची दुसरीच एक लाट पुन्हां हिंदु- स्थानांत आली. व त्या लोकांची संस्कृति तेव्हापासून आतापर्यंत हिंदुस्थानांत चालत आहे, असे बँडेलचे म्हणणे आहे. तो म्हणतो:- The owners of several of the Sumeriam scals bore the names of 'Vedic Aryan Seers and Trinces-most of the others-for fortunatoly all the seals are engraved with their owners' names, are identified with other Vedic and Epic Aryan heroes, who are disclosed as gover- Inors of aoolony of sea-faring Snmerian merchants and exploiters of the minoral wealth of the Indus and through it the Ravi territory. This colony was founded by the famous Summerian King of that Epoch.Uruas, the Haryashwa of the Vedas and Indian Epics and the Ur-Nina of the Assiriologists, who is generally regarded as the first great dynast of the Early Sumerians. At the same time it is made clear, that there early Aryan Sumerians who establishedmd Jhantthis colony on the Indus for abont eight centuries did not form of the great Aryan Immigration which is now generally called. The Aryan Invasion of India".This latter event, with its Permanent occupation and systematic civilization of the heart of India......took place no earlier than the begining of the 7th. century B.e. याचा अर्थ असा की:-"सुमेरिआंतलि उत्खननांत पुष्कळ शिके सांपडले आहेत. त्या दरेकावर त्या शिकचाच्या मालकाचे नांव दिलेले आहे. ती नांवे पाहता ही सर्व भारतीय वेदांत उल्लेखिलेल्या प्रसिद्ध ऋषींची व वीरपुरुषांची आहेत. यावरून समरिआंतून हिंदुस्थानांत वसाहत करण्यासाठी व तेथील (हिंदुस्थानांतील) सोने र आदि खनिज पदार्थ काढून घेण्यासाठी आलेल्या एका दर्यावर्दी टोळीपैकी हे असावेत सुमेरियांतील आद्यकाळांतील पहिला शककतो राजा ऊरुआस का होता यालाच भारतीय वेदांत 'हर्यश्व' व असीरिअन् वाडझायांत आहे त्या राजानेच सिंधुनदप्रदेशांत पहिला वसाहत केली. ही वसाहत आहों वर्षे टिकून पुढे नामशेष झाली. त्या अर्थी या वसाहतींतील आयांचा समाजातील गंगायमुनांच्या मधील मध्य देशांतील आयाचा अर्थाअर्थी की