पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२) घेतलें यचपाया संपाताची भ्रमणगति होय, हें आतां सिद्ध आहे. या संबंधाने श्र. न. चिं. केळकरकृत टळक चनच्या पृष्ठावर याब६लचे सुंदर संकालत विवेचन दिले आहे, तें येथें उद्धृत करत. सूर्य नेहमीं डोक्यावरून जात नाही, कधीं तो दाक्षिणेकडून व कधीं उत्तर कहून जातो, ही साधी गोष्ट सर्वास माहीत आहे. सूर्य बरोबर डोवयावरून जातो.अशा वेळ म्हणजे वर्षात सहा सहा महिन्यांच्या दोन येतात. एकीस, जेथून सूर्य अंतराने उत्तरेकडे जातो, त्या वेळेस, वसंतसंपात म्हणतात व दुसरेस, म्हणजजथून पुढे सूर्य दक्षिणेकडे वळते तिला, शरत्संपात म्हणतात. हा वसंतसंपात हद रेवती नक्षत्रापासून अठरा ( अथवा तेवीस ) अंश मर्गे आहेम्हणजे ही वसंतसंपाताचे वेळ सूर्य रेवती नक्षत्रापासून तितकें देश मार्गे असतो. → ¢ & या वसंतसंपाताचे वेळीं सूर्य ज्या नक्षत्रांत असतो, त अगदी सूक्ष्म गर्ने बदलत असतात. ही संपातचलनाची गति किंवा अयनगति ज्योतिषांनी ठरविली आहे. व तिजवरून करून वसंतसंपात अमुक वर्षांपूर्वी अमुक नक्षत्रांत गणित असे सांगतां येतं. किंवा उलट, बसंतसंपात हा अमुक नक्षत्रांत आहेअसा एखाद्य हता ग्रंथांत उल्लेख मिळाल्यासत ग्रंथ किती वर्षांपूर्वीचा आहे, हेंहि गणित करून काढतां येतं. ‘वेदांग ज्योतिषा’चे वेळ हा सपत भरणाननन्या पुढे दह अंश होता, म्हणून त्याचा कल गणितान त्रि. . १३०० चा ठरतो. तेत्तिरीय ब्र' हण- पू मथै कृतिका नक्षत्रांत वसंतसंपात होत असा उल्लेख आहेत्यावरून त्याचा काल त्रि. पू२५०° च असाव अस ठरत. म्,ग्वदात हा सपात मृगशष ( . आग्रहायणी किंवा पॅक ओरायन ) या नक्षत्रांत असल्याच्या उल्लेखावरून त्याच वंदक काल . . असावा त्रिपू४५०० . याच्याहि पूर्वं पुनर्वसुत वसंतसंपात असायचीं । गमॐ आढळतात. तो कल स्रिस्र. पू. ६००० . वर्षांचा ठरतो याप्रमाणे नक्षत्रांतील वसंतसंपाताच्या उलटगतांवरून हैं गणित लो. टिळकांनी बसविलें आहे व अत्यंत प्राचीन मर्यादा पुनर्वसूत असल्याच यात बदलाच सपात दिली आहेहिंदुस्थानचा पंक लोकांशी संबंध येईपर्यंत आपल्याला राशी माहीत नव्हत्या, पण त्या प्रक्रिांपूर्वी फार प्राचीन काळी खल्डिया अथवा सुमेरियांत माहीत असल्याच उल्लेख वर दिलच आ हे. या राशींE.या गणनेप्रमाणे पुनर्वसु नक्षत्र हैं मिथुन . ‘ ' पुनवसेत राशीत येतं आद्र पुनर्वसु त्रयं मिथुन अथात् सपत होता, म्हणजेच तो मिथुनंत होता. दैत्र गमक सुमेरी बङ्मयत दंतकथेच्या रूपाने दिलल अह• हैं जगताल सुद्धसा.यव एक अत आश्वयरक उद हरण है य, वर सुमारबन बध्यतल महापुराणच नायक गगमश यान सोनेरी मेंढा परत आणल्याच उल्लेख केलाच आहेहा सोनेरी मेंढा म्हणजेच वसंत संपात होय ! कारण याच वेळ थंडीचे दिवस संपून वसंत,तूचा सुवर्णप्रकाश पड़े लागते. ‘परोक्षप्रिया हि वै देवः ’ म्हणजे वैदिक कथा या दंतकथेच्या लाक्षणिक

  • >.