पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रला, परंतु त्याबरोबरच त्या लोकांत असलेल्या गाईबैलांर्चा पवित्रता, आश्वस्थवृक्षाची पूज्यता, वगैरे कल्पना आर्यानी हि उचलल्या व अशा रीतीने त्या दोघांचा एक मिश्र संस्कृति बनली. सामाजिक दृष्ट्याहि या दोन्ही समाजांत लग्नकार्य होऊन कालांतराने त्यांचे एकीकरण झाले. परंतु हे आर्य लोक येण्यापूर्वीच्या द्रविड लोकांचे सुमेरियाशी उत्तम प्रकारे दळणवळण होत: हिंदुस्थानांतून सुमेरिअन लोक सुमेरि- यांत गेलेले असोत, अथवा सुमेरियांतून हे द्रविड लोक हिंदुस्थानांत आलेले असोत. हे ठरविण्यास अजून निश्चित प्रमाण उपलब्ध झाले नाही. ते काहीं असलं तरी. आय लोक आल्यानंतर या उभय समाजांतील व उभय देशांतील ब्राह्मण ग्रंथकालीन संस्कृ. तीत अत्यंत साम्य आहे व त्यामुळेच सुमेरियांतील मिटानी येथील राजांची नांवें इंद्र मित्र, वरुण वगैरे ठेविली गेली, व उलटपक्षी सुमेरियन वाङ्मयांलि अप्सु, तैमात आलिगी, बिलिगी; सिनीवाली, वगैरे शब्द इकडील वाङ्मयांत प्रविष्ट झाले, अशा रीतीने हा क्रम चालू होता. बनत सिथिया पुती मोरया । अनाम चीन किंवा कॅधे EDY Shreeshram म . भगाफा पार्थिया इराण अरिआना रसुसा संविधान वंदी शहरणीति बैट सकस्तान पत्रिीया) पोरेज AVEdit मा " बोरानी करना बानर हिंदुस्तान आसा' आसाम। पिन बालबंद दक्षिण दक्षिण अ र बी ब गाल चा! गर aniliunes का इतिहाससंशोधनाचा पल्ला सिंध व पंजाव येथील उत्खननाने येथवर आणून पांचविला आहे, व हिंदुस्थानच्या इतिहासाला स्त्रि. पू. सहासात हजार वर्षे मागें नेऊन सस्थित केले आहे. ही सर्व हकीगत हिंदी लोकांना अभिमानास्पद आहे. या संबंधाने मि. बंडेल म्हणतात:- The discoveries herein recorded, should therefore appeal to the hearts and stir the religions and patriotic feeling ofall edncated Hindns who desire to know the first-found scientifle proofs for the ve- Pacity of their Vedas and Ancient Epics (the ruranas), and to learn