पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गिलगमेश महाकाव्य, लेखांक तिसरा. सुमेरी वाायांतील मडुक-तमातयुद्धाची जवळ जवळ भाषांतर असल्यासारखी वैदिक वाडायांतील इंद्र-वृन युद्धाची कथा गेल्या लेखांकांत आम्ही दिली आहे. आज- पर्यंत प्राच्य अथवा पौरस्त्य पंडितांपैकी कोणालाहि ही कल्पना सुचलेली नाही, व म्हणून अर्थातच तिचे विवेचनहि कोणी केलेले नाही. फक्त लो. टिळकांनी आपल्या 'Chaldean and Indian Vedas' या लेखांत ही कल्पना 'तैमात' या शब्दाचं विवेचन करितांना सुचविला आहे. परंतु तिचा प्रपंच त्यांनी पुढे केला नाही. त्या सूचनेच्या अनुरोधाने प्रथमतचः आम्ही त्या दोन्ही वाङ्मयाचें परीक्षण करून या कथेचे तुलनात्मक विस्तृत विवेचन गेल्या अंकांत केले आहे.] मेरीयाचे अत्यंत प्राचीन कालाकृति लिपीने कोरलेले वा- डाय व भारतीय आयांचे आद्यग्रंथ वेद यांच्यांतील उता- यांवरून मद्दुक तेमातयुद्ध व इंद्रवृत्रयुद्ध या दोहोंतील अत्यंत आश्चर्यकारक साम्य मागील लेखांत दाखविले आहे. या दोन कथांपैकी सुमरिअन कथा मागील लेखांत दिल्यात्रमाणे संगतवार रीतीने विटांवर कोर- लेली आहे. पण तत्समानार्थक वैदिक उतारे हे ऋग्वे- दांच्या दहाही मंडळांत विखरलेले आहेत. ते अर्थानुसंधानाने काढून कथादृष्टया रांगतवार रीतीने जुळवावे लागले. तसे ते जुळवितां, सुमेरिअन कथेशी ते शब्दशः समानार्थक आहेत असे प्रतीतीला येते. यानंतर या लेखांत गिलगमेश या प्राचीन सुमेरी महाकाव्याचा कथा वर्णावयाचे योजिले आहे. ___या महाकाव्याचा नायक जो गिलगमेश, तो सुमेरी वाआयांत अत्यंत प्राचीन काली होऊन गेलेला वीरपुरुष म्हणून मानला गेलेला होता. हल्ली उपलब्ध झालेल्या इष्टिकालेखांच्याहि पूर्वी हल्लीच्या फोनोग्राफच्या बांगड्याप्रमाणे असलेल्या नळकंज्या- सारख्या मातीच्या पदार्थावर गिल्गमेशच्या कथेचे आद्यस्वरूप कोरून ठेवलेले सापडले आहे. मॅकेंझी या ग्रंथकाराने म्हटल्याप्रमाणे:- Like Hereules, Gilgamesh figured chiefly in legendiuy narrative asa mislity hero, He was of very great antiquity as his exploits