पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५७) महाराष्ट्र ग्रंथोरोजक संस्था Make it pleasant for thee To follow thy desires while thon livest, ११३३ ५६ . गद्रे बाडा. Put myrrh upon thy head, शुत्वा मुरलीधर कोक, पुणे-४११ And garments upon thee of fine linon, " Celebrate the glad day. RAPE Be not weary therein, amit a Put song and music before thee, TRA Behind thee all ovil things. And remember. thou only joy. अर्थः-अरे गिल्गमेश! तूं घाईने पुढे कोठे चाललास? याच्या पुढे तुला हवें तें अमर जीवन प्राप्त होणार नाही. देवांनी ज्या वेळेला मनुष्यप्राणी निर्माण केला त्याच वेळेला त्यांनी नृत्यूहि निश्चित केला. म्हणून तूं आपल्या इंद्रियांना आनंद होईल अशी कृत्ये कर. मस्तकावर यशोमुकुट धारण कर व अंगावर सुंदर मंदर वस्त्रे धारण कर. व जीवंत असेपर्यंत मौज कर. मौज व गायन आपल्या डोळ्यापुढे ठेवून काळजी दूर सार व फक्त आनंद करत रहा. सवितूने आणखी त्याला सांगितले की, फक्त एक शम्सू हा सूर्यदेवच काय तो ही वैतरणी ओलांडन जाऊं शकतो. इतका उपदेश सवितून केला तरी गिल्गमेशनें तो मानला नाही. तो म्हणाला 'मला यांतील काहीहि नको, मला अमर जीवनच पाहिजे. देत असलास तर तेवढेच दे.' हा गिलगमेश व सवितु यांचा संवाद वाचतांच कठोपनिषदांतील नचिकेतस व यम यांच्या संवादाचें स्मरण झाल्याशिवाय राहणे शक्यच नाही. नचिकेतसूच्या बापाने त्याला सांगितले की मी तुला मृत्यूला देऊन टाकतो. त्यावरून नचिकेताला मृत्युलोकी जावे लागले. तेथे गेल्यावर त्याचा व यमाचा संवाद झाला. त्यांत चमाने संतुष्ट होऊन त्याला वर मागण्यास सांगितले लेना नचिकेताने अमृतत्वाचे ज्ञान मागितले. तेव्हां यम त्यास म्हणाला नचिकेता- - अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व । मा मोपरोत्सी रतिमा सृजैनम् ॥ दुसरा वर माग, हा हट्ट धरूं नकोस. परंतु नाचक्रेत ऐकेना, तेव्हां यमाने त्याला प्रलोभन दाखविले. तो म्हणाला:- शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीव । बहून्पशून् हस्तिहिरण्यमश्वान् ॥ भूमेर्महदायतनं वृणीष्व । स्वयं च जीव शरदो यावादेच्छासे ॥ ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके । सान् कामान् छन्दतःप्रार्थयस्व॥ इमा रामा सरथा सतूर्या । नहीशा लंभनीया मनुष्यैः ॥ नचिकेता. तूं शंभर वर्षांचं आयुष्य, पुत्रपौत्र, पुष्कळ पश, हत्ती, सुवर्ण : घोडे, मोटी जमीन, यांपैकी वाटेल ते मागः फार काय सुंदर स्त्रिया, रथ, व तुला ज्या ज्या इतर सुखाच्या आकांक्षा असताल, त्यांची तृप्ति मागन घे