पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/13

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९) अकडी लोकांच्या स्वरांनंतर त्यांनी अक्षरपद्धतेि आपल्याबरोबर आणल्यानंतर चित्रे व अक्षरें यांची मिश्रलेखनपद्धति सुरू झाली. याच पद्धतीने तेथील बहुतेक लिखाण विंटांवर कोरलेल आहे. अणकुचीदार खिळ्याने ओल्या विटवर हैं लिखाण करीत, त्यामुळे त्यांत साधारणतः उभ्या रेघा अधिक असत, व वर्तुळु अथवा वेलांट्या कमी असत. आकड्यांची संख्या लहान आडव्या सरळ रेषेनीं दाखवीत. अक्षरांच्या चिन्हांबरोबरच जी चित्रे त्यांत वापरलेली असतातयांत गाईंचे व चित्र फार वापरण्यांत येते. त्याकाळची मुख्य संपात: गझेबैलांचच स बलाच त्याने या जनावरांना तेव्हांपासूनच महत्त्व व पावित्र्य प्राप्त झालेले होते. त्याच प्रमाणं आकाराची चित्रेहि पुष्कळ सांपडतात. किंबहुना आपल्याइकडील मशच्या मस्स्यावताराप्रमाणे त्यांच्या देवाचेंहि एक रूप मस्यच आहे. सुमेरियन भाषेत पिशु हा घातु आहे, व त्यांच्यांतील देवच्या मत्स्यरूपाला ‘ सुख मस्यत्वदशक म्हणजे उडता मासा हें नांव असून याच अर्थ बाथ-ईश ’ म्हणजे महमरस्य मूळच्या पि या सुमेरअन शब्दाच असा आहे. या शब्दातल इव शब्द अपभ्रश आह सुमेरिअन मत्स्यदेवतेचे चित्र त्यांच्या ग्रंथांतून खालीलप्रमाणे दिलेले आढळते. याचप्रमाणे म्हशीचे व २ चैहि चित्र आढळतें. सिंहाचे चित्र तर फार प्रसिद्ध आहे. याप्रमाणे समरियन लिपचे स्वरूप आहे. त्याच्या दतकथामय सृष्टाच्या उपत्तीपूर्वी झालेल्या जलप्रलयाय। कथा सवत्र प्रसिद्ध आहे. त्यावेळी एका नावेंत कांह प्राण्यांचे संरक्षण करण्यात आल व यापासूनच सृष्टीची पुढी पुनरुत्पत्ति झाल्याची कथा ह सुमेरअन वाआयात सापडत ही आख्यायिका हि ख़, ग्रीक, अरबी, ख्रिस्ती, हंदु बगैरं सव घआयांत आढ ळते , हे सर्वांना मद्दत आहूच. सुगरयात बयानतर बाघलानयत पल-यliतषशत्र फार महत्पदाल बनवण्यासाठी पाचले होते. तेथील पुरोहित तयांचे वेध घेत, ते मुख्यतः कुंडली होत. यांतील काही भाग पहिल्या सारगन राजाच्या वेळी म्हणजे ख्रिस्तपूर्व३८ सुमारास लिहिलेले आहेत. त्या काळ फलज्योतिषावरून निघणार्ये पुढील गोष्टत्रिं ज्योतिष्यांच्या जागांवर असलेले भावंष्य राजला वेळोवेळी विदित केले जात असे. . लक उच्च दर्जाचे असत व त्यांच्या जाग वंशपरंपरेने चालत. त्यांची भविष्यें उत्तरेस 6 D • या