पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/7

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) • • लेल्या होत्या. त्यांवर लिपल्लि Guniform inscriptions अथवा कॉललिङ्गि असें नांव संशोध कां न दिले. या कीललिपीच कोरलेली एकेक वट म्हणजे एक पोथी अथवा ग्रंथच होय. अशा लक्षावधि विंटा या शहरांच्या अवशेषांतून सांप डल्या. त्यांचा कित्येक वर्षे अभ्यास करून संशोधकांनी ती लिपी उकलली व त्या लिपीच्या द्वारेच जगतील ज्ञानात एका फार मोठ्या शोधाची भर पडली. त्य लिपचा नमुना खाली दिल्याप्रमाणे आहेया लिपीतल अर्थात प्राचीन लेख एक प्रकारच्या चित्रांनी लिहिले गेले होते, म्हणून त्या लिपीला चित्रलिपि म्हणतात. व् नंतरचे लेख एक प्रकारच्या अक्षरलिपीने लिहिले गेले होते. याप्रमाणे केलेल्या संशोधनावरून असें निष्पन्न झालें कीं, युक्रेटिस व टायपींस या दोन नद्यांच्या दुआबांत अत्यंत प्राचीन काळीं एक महाप्रबळ अशी संस्कृति असलेली राॐ विद्यमान होतीांतील सर्वात प्राचीन राष्ट्रास सर्वसामान्याने सुमे रिया असें नांव देण्यांत येते. ज्या मानववंशांतील लोकांचें हें राष्ट्र होतेत्यांचें नांव सुभेरिअन् अर्से होते व त्यामुळे त्यांच्या संस्कृतीला सुमोन् अथवा सुमेरे संस्कृति असे नांव रूढ झाले आहे त्या प्रदेशाची कल्पना येण्यासाठी त्याचा नकाशा पुढे दिला आहे: या सुमोरिया देशाची राजधानीं निप्पुर हे शहर होते. या सुमेरिअन् राष्ट्रच काल अत्यंत प्राचीन असून तो स्रिस्तपूर्व सुमारें स्रात आठ हजार वर्षांपूर्वीपर्यंत पोहोंचतो. ज्या ख्रिस्ती लोकांच्या बायबल या आद्य धर्मग्रंथांत सृष्टीच्या उपत्तीच? कालच ख्रिस्तपूर्व ४००४ वर्षे असा दिला आहे, त्यांना या नवीन शनची कडू गोळ गिळण्यास किती कठीण गेली असेल, याची कल्पनाच करावी. तथापि नाह लाजाने अखेर त्यांना ती सेवावी लागली. पुढे कांह कालाने याच प्रदेशाला खडिया हें नांव प्राप्त झाले व तेथील लोकांचें मानवजातिदर्शक सुमेरअन् हैं नांव मात्र कायम ठेवण्यात आले. या सुमेरिअन् यवा ख़ाल्डियन् लोकांचे या प्रदेशावर अविछिन्न साम्राज्य ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपर्यंत चालले होते. या कालांतल था लोकांचा अत्यंत प्रसिद्ध राजा पहिला सार्गन हा होय. याचा काल त्रिस्तपूर्व ३ ८००, वर्षे इराणच्या दक्षिण एका जातीच्या हा होय. त्यानंतर भागांत रहाणाच्या लोकांनी या प्रदेशावर स्वारी करून, आपली राजधानी या दुआ बाच्या उत्तर भागास स्थापली व तिला अझड असें नांव दिलेयावरून या लोकांना अकाडिअन् अथवा भकडी असे म्हणतात . या लोकांनी प्रथमतःच अक्षरलिपीचा प्रचार केला व हीच लिपिः सुमेरी लोकांच्या चित्रलिपीच्या ऐवजी पुढे पुढे विटांवर कोरली जाऊ लागली. याप्रमाणे उत्तरेस अकडी लोक व दक्षिणेस सुमेरी लेक, याप्रमाणं हं ब्रेतराष्ट्र जवळ जवळ तनशे वर्षेपर्यंत चाललें. अकडा लोकांची संस्कृति मूळच्या सुमेरी संस्कृतीशी मिसळली जाऊन त्या दोहींचा परस्परांवर झाला पुष्कळ परिणाम व या मिश्र संस्कृ- तसच खल्डियन संस्कृति म्हणतात.