पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाना फडणसाचे आत्मचरित्र २१९ यकतियार • दिल्हा आहेलाहो र मुलतान यासच कामाविसीनें दिल्हे आहे. यंदा तर सारें कांहीं सोईस लागेल. स्वामींस कळावे. रवाना छ २५ साबान. मुक्काम लाहोर बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. अभ्यासः--या उतान्याबरोबर पुढील क्र. ४२ (गोविदराव काळे यांचे पत्र) व प्राचीन काळांतील उतारा क्र. ९१ वाचा व त्यावरील प्रश्नाचे उत्तर लिहा. ३२ नाना फडणसाचे आत्मचरित्र काव्येतिहास संग्रह श. १६८३ आषाढ व. ३ ले. १९२ ता. २०–७–१७६१ नंतरचे [ पानिपतच्या लढाईत अगदी अखेरच्या प्रसंगापर्यंत नाना फडणीस भाऊजवळ होता. त्याने लिहिलेलें हें आत्मचरित्र इतिहासाचे साधन म्हणूनच नव्हे तर मराठी वाङमयाचा एक बहुमोल अलंकार आहे. हें समग्ने मुळांतून वाचल्यास कांहीं ठिकाणीं महात्माजींच्या आत्मचरित्राची आठवण झाल्यावाचून राहणार नाही. या उताच्यावरून (१) भाऊ गवष्ठ होता. (२) त्यास अखेरच्या दिवशी लढाई प्रतिकूल जाण्याचा संभव वाढू लागला होता. (३) नानांच्या मते त्याने खंदकबंद लहण्याची रीत उंचलली हें चुकलें. (४ अबदालीकडून सवांत जोराचा हल्ला निशाणाजवळ न होतां अन्यत्र झाला. (५) त्याबरावर डाव्या उजव्या बाजूच्या लाकाना पळ काढला. इतके मुद्द उपलब्ध होतातत्यांची प्रत्यंतरपुराव्याने छाननी केली पाहिजे.] श्रकृष्ण प्रसन्न A + + + + + मीही युद्धांत होतोंईश्वरं रक्षितो. तो इकियांत यवन आलीकडे आला. श्रीमंत सैन्यासहवर्तमान त्याचे समोर गेले. गांठ पडली. तेव्हां मी तर बुद्धीस महानघी परंतु भावी* अर्थ* तेणेकरून विपर्यास लहान श्रीमंताचे पडला. आप्त होते बळवंतराव मातुल व नाना पुरंधरे वगैरे ते अनाप्त १० भरंवसा .११ वसूल गोळा करण्यास*होणार गोष्ट. १ बळवंतराव मातुल -~हे बळवंतराव गणेश मेहेंदळे. नाना म्हणतात मातुल अनाप्त परंतु दुसरे लेखांत बळवंतरावांच्या मसलतनेंच भाऊ झाले साहेब चालत असत असे म्हंटलेले असतें [ ६३