पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास झाले. जे अनाप्त शाहनवाजखानी भवानी शंकर वगैरे ते आप्त जाहले त्यांचे वाक्याचे ठायीं विश्वास तेणेकरून आपली रीत यद्धची सोडून यवनाची रीत धरली. परस्परं युद्ध होत असे. गोळे प्रत्यक्ष शन्नचे राहुटीवरून जात. मातोश्री व स्त्री भयभीत होत. कीं कसें होईल ? ते ते समयीं मातो श्रीस विनंती करीत गेलों, क मी विनंती करितों. एक ईश्वरीं लक्ष असावें. त्यांत मातुल युद्धांत होते ते पडले. ते दिवशींच सर्व सैन्य नाशास पावावें. परंतु रात्र जाहली यामुळे राहिले. त्या दोन महिन्यांत मनुष्ये, पशु बहुत मेले. अन्नाची महर्गता. दुर्गधी एकच ठिकाणीं. असे श्रम पाहिले. पुढे मातुळाची स्त्री समागमें” गेली. मातोश्रीस श्रम फार जाहले. होणार अवश्यक हृत: यदर्थं संदेह धरूच नये. हा माझा निश्चय, पुढे थोरले युद्ध * उदयीक होणार तो पूर्व दिवशीं संकेत कीं, पराजय आपला जाहला तरी शत्रुचे हात श्रीमंतानें कुटुंब व आपलें हातीं लागू नये. आपणच नाश करवावा. आपण तर बचत नाहीं असा सिद्धांत करून श्रीमंतांनीं याचीही योजना केली. दुसरे दिवशी सयार होऊन प्रात:कालचे दोन घटिका दिवसास यद्धस गोळागोळीचा प्रारम्। जाहला. श्रीमंत अति बुद्धिवान्धैर्यवान शूर, कृतकमें गर्वे मात्र विशिष्ट परंतु तरुंद फारच सैन्याची वगैरे केली. शेवटीं निशाणाजवळील तनूद एकी कडे जाऊन शत्रची मख्य स्थानींच गांठ पडली. मी श्रीमंतासन्निध ईश्वर स्मरण किचित करून असें. तो विश्वासराव यांस गोळी लागली. पडले. ते हत्तीवर श्रीमंतांनीं घालून उगेंच राहिले. तो पठाण पायउतारा आंत येऊन मिसळले. तोडातोडी होऊ लागली. आणि डावे बाजूचे मातबर सरदार चौघडचाचे धनी देखीलपूर्वीच पळाले. उजवे, बाजूचेही होळकर शिंदे निघोन निशाण निघाले. दोन तीन शत पायदळ होते. श्रीमंत दिसेनातसे जाहले इश्वरे बुढी दिली मघरे फिरलो. हे दिल्लीतील पादशाही मुसी. ३ एक जागा खंदक करून राह्मण ही रीति; ही यावनी रोत इभाइमखान गारदी याचे मसलतीवर व बळावर ४ सती. *थोरलें युद्ध--पौष शुद्ध ८ शके १६८२. ५ विशेष ६४]