पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ | हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास जालाच असता. नजीबखान आले त्यांचे मते आपण आल्यासारखे यांचे कांहीं तरी कार्य करून द्यावे या अर्थे त्यानी तुम्हास अंतरवेदींत उतराव्याची मसलत दिल्ही. शिद्याचे मते में काम आपले हाते न घेतले तेव्हां त्याच कांहीं गुडघा असेलच. | गाजुदीखान आले ते रोहिल्याचा मतलब बोलतात यंदाचे साल वीस लक्ष रुपये द्यावे त्यात दहा तूर्त सध्या दहा मुदतीने घ्यावे. मुलूख दावि तो पेस्तर साली सोडून देतो म्हणोन लेहोन देतात व वजारत आपणास द्यावा दहा लक्ष सध्या घ्यावे पंधरा दिल्लीचा बंदोबस्त जाल्यावर घ्यावे म्हणून बोलतात म्हणोन परस्परे कळले ऐशास....। नजीबखानाच्या मरणामुळे दिल्लीचा बंदोबस्त तुटला असेल यास्तव तुम्ही रोहिल्याची मामलत पैक्यावर करावी पेस्तर साली मुलूक सोपून देत ऐसे लेहून घेऊन मामलत चुकवावी दिल्लीचा बंदोबस्त जाबतेखानानी के नाहीं तों तुम्ही दिल्लीस जावे दिल्ली हस्तगत करावी आपला बंदोबर कराव यंदाच रोहिल्यापासून मुलुख सोडवावयाची अड' न धरावी दिल्लीत काबिजात । जाल्यास वजारतीची आरजु° सुज्या अतदौलास आहे व पातशाहास तक्ता बसावे हे जरूर तेव्हां ते तुमचे मुदे मान्य करतील पैका देतील व मुलूख देता तुम्ही चार कलमे अधिक लेहून दिल्ही तरी करितील वजारत देतां सुजा अत दौल्यास द्यावी त्याचा सवल पक्ष आहे फौज जमेत १ १ राखतो गाजुदासा" म्हणतात ते सिद्धिस जाणार नाहींसे वाटते. सारांश नजीबखान मेला 2 होळकरानी क्रिया शफता दिल्यात तो मेला तेव्हां सर्वं उगवले खानापासून नजर व सदरहू करून घेऊन बहुमान करावा तो न का जाव' जावतेखान तुम्हांजवळ आहे त्यास , दगा न करावा. त्यास नजीबगड़ा पाऊन द्यावा आपले मुदे 'सर्व करून घ्यावे सुरळीत रीतीने वतले तर उत न वर्तेल तर पारपत्य करावे....। नजीबखान मरावा दिल्ली खाली पडावी १३ सरकारची पनास हजा फौज अंतरवेदीत असावी हा योग कधी तरी बनावयाचा आहे तुम्ही उभयता ६ पेच. येथपासून उत्तरादाखल मजकुरास सुरवात होते. ७ चुका करावी, पुरती करावी.८ अट. ९ स्वाधीन. १० इच्छा. ११ जमाव. १२व झाले आता त्याची अट राहिली नाही असा अर्थ १३ पूर्ण कह्यात या नाता यावी.