पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ हिंदुस्थानच साधनरूप इतिहास ४७ ४ : १ होळकराची तळमळ . ऐतिहासिक पत्रव्यवहार नंबर ३९४ श० १७२७ फा० शु० १० २८-२-१८०६ श्रीम्हाळसाकांत राजश्री व्यंकोजी भोसले सेनाधरंधर गोसावी यांसी -- सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य स्नेहांकित येशवंतराव होळकर रामराम विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकाय लिहीत असावें विशेष... स्वराज्यांत जलचरांचा प्रसर विशेष जाला, हा घडू नये यास्तव माहाल मुलकाची आशा न ठेवतां कळेल त्याप्रमाण फौज व कंपू बाढवून करोड़ों रुपयांचे पेंचांत येऊन आज दोन अडीच वर्षे हात आली. रात्रंदिवस आंग्रजांसीं मुकावल्याचा प्रसंग घडत आला. दरम्यान राजश्री दौलतराव शिदेयांसी मेळ* करून भेट घेतली. त्यांचे आपले विचारानें पगडीबंद सामल२ राहतीलच याच भार्ये आपल्याकडे पत्राच्या रवानग्या होत मेवाडप्रांतीं आलियावर ताम्रांस ३ चौकडून पायबंद देऊन हास गल्या. आणावें यास्तव पंजाबपावेतों यावयाचें केलें. इकडे लाहरव वगैरे सिखांच्या भेटी होऊन सर्व सामल जाले. जमाद पोत जाल्यामळे फिरंगी मागे पंचवीस तीस कोसांचे अंतराने येत गेले. त्याणीं पटायाचे मुक्कामापासून समेटाव बोलणें लाविले. इकडील मुस्तैदी ५ पाहून सोबत्याणीं राजेरजवाडे अनुकूल करून दिल्लीचे सुमारे येऊन शह द्यावा तें न करितां कारभारी दुराशेत येऊन . पुन्हा त्यासी” येकोपा ठेवून मेवाडांतच राहिले ! ऐक्यता बहुत येणेकरून आजपावेतों व्यंग न पडतां एकछत्रच अंमल फैला होता. हालींच्या स्वराज्यांतील , आपसांतील बदचाली पाहून सर्वांस आपलालें घर संरक्षण करून जमीदारीनें असावें हेंच प्राप्त जालें. येणेयाची ९ प्रतीक्षा होती तो योग न आला. फौज

  • सस्य १ दौलतराव (?) २ सामोल. ३ इंग्रज (हा शब्द मोगल

अद्याहि वापरला जातो.) ४ जेरीस आणावें. + पत्याळा (?) ५ तया ६ (शिंद्याचे) कारभारी निराश होऊन. ७ इंग्रजाशीं८ फैलावला. ९ मांडलि कीनं. १० येतील अशी वाट पाहात होतों. ‘' या ९० ॥