पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ हिदुस्थानचा साधनरूप इतिहास मागणी पुरी करावयाची होती व येथील वाढत्या खचची तोंडेहि भागवा वयाची होती. कंपनीनें मागितलेला पैसा जमिनदार वसूल करण्यास व खजिन्याकडे आदा करण्यास नाखूष आहेत असे पाहून दर जिल्ह्यांत त्या कामासाठी अमोलाची नेमणूक करण्यात आली. नेमणूक होतांत्र प्रत्येक अमलातें आपण ठराविक रकमेची भरपाई कर्ह असे आश्वासन दिले व ज्याने जास्त रकमेचे आश्त्रासन दिले त्यास अमीलांची जागा मिळाली.गरीब रयतेच्या दष्टीनें हो पद्धत किती तरी हानिकारक आहे ! हा अमीलांना प्रजेच्या कल्याणाची पर्वा नाही. त्या प्रदेशांत ते उपरी असल्याने तेथे त्यांचे चित्तहि नाही. नाही. पुढल्या वर्षी याच अधिकारावर राहू अशी त्यांना शाश्वती आपला वसूलाचा हता वक्तशोर भरावयाचा एवढयाकडेच त्यांचे सारे लक्ष व सौम्य उपायांनी त्यांना हता बसूल करतां न आला तर ते प्रजेस पित काढतात व खजिन्यांत भरपाई करून स्वतःस मोठे कमिशनहि मिळवतात. प्रत्यक्ष वसूल गोळा करण्यासाठी अमीलच आपले हस्तक न व त्या वर्षापुरता अमीलांचा त्यांच्यावर निरंकुश अधिकार असतो. वसूल गोळा करण्याच्या घातुक पद्धतीमुळे व पैशाच्या एक सारख्या वाढत्या मा मूळ कंपनीच्या दिवाणी अंमलाखाल खजिन्यांत पैशाची भर होत आहे अभ्यास :--"दुहेरी राज्यव्यवस्थेत कंपनीच्या अंमलाखाल बंगाल वर पद्धतशीर जुलूम झाला. या वावयाचे विवेचन करा. २२]