पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७७ यायनिवाड्याच्या कामांत गव्हर्नरची दबदबी १५ न्यायनिवाड्याच्या कामांत गव्हर्नरची दाबादाबी | कलकत्ता येथे आल्डरमन (सिटी मॅजिस्ट्रेट) च्या अधिकारावर असणाया विल्यम् वल्ट्स नांघाच्या व्यापायाने इ. स. १७७२ त हिंदु विषयावर स्थानचा बंगालच्या भागांतील कंपनीचा कारभारया एक ग्रंथ लिहिलाः पष्ठसंख्या २२८ व परिशिष्टांचो पृष्ठसंख्या १८४ आकार ११४९". हा दुर्मिळ ग्रंथ सध्यां नाशिक सार्वजनिक वाचनालयांत आहे. इ. स. १७६५ ते १७७२ ग्रा काळांतील कंपनीचा दो हातीं कारभार प्रसिद्धच आहेत्याचे तपशीलवार स्वरूप या ग्रंथाइती इतरत्र यवचितच सांपङ्गल ! हा ग्रंथ लिहिल्यामुळे कंपनोनें विल्यम बोटस याचे ६२००० पौंडांच्या मालमत्तेचे नुकसान केले. विलायतेहून कंप नांचा नोकर म्हणून गेलेल्या इसमास खाजगो रीतीने हिंदुस्थानच्या कारभाराबाबत कुणास कांहीं लिहिण्याची चोरी असे म्हणून अनेक टी छपून राहिल्या ! पार्लमेंटला त्या वेळी कंपनकडून दरसाल ४२ पौंड देणगी मिळे तेव्हां पार्लमेंटहि या प्रकाराकडे डोळे ० ० ० झाक करी. विल्यम् बोल्टस् प्रस्तावनेत इंग्रज जनतेस विनवून म्हणतो, दिन एबी तरी काळजी घ्य की आशिया खंडांत राहाणाया राजाच्या प्रजेले असे म्हणू नये क सरकारने एक व्यापारी कंपनी- कडून ४०००० पौंड घेऊन आम्हास तिला विकून टावले ! या पुस्तकांतील प. ९१-९२ वरील पुढील उतारा आहे.] देशाच्या अन्तर्गत भागांत कंपनीच्या अधिकायाकडून मनस्वT जुलूम चलू होता. त्याचे वर्णन आम्ही या ग्रंथाच्या १३ व्या भागांत केलेच आहे. जुलुमाविरूद्ध वैतागून दाद मागण्यासाठी एका पारसीक आरतून या या आमिनियन व्यापान्याने १५ सप्टेंबर १७६७ रोजीं मेयरच्या कोणीत गुमास्याविरुद्ध म्हणजेच गव्हर्नर मि. हॅरि व्हल्स्र्ट व मि. फ्रैन्सिस साइक्स या दोघांच्या एजंटा विरुद्ध-गुमास्ते गव्हर्नरचे एजंटच होते--६०४३२ रुप यांची म्हणजे सुमारे ७५०० पौंडाची फिर्याद लावलो. कारण वादीच्या गुदामांतून तेवढ्य किमतीचें मीठ सदर गुमास्त्यांनी पळवून नेले होते. अखेर व फियदि १७६८ च्या ऑगस्ट मध्ये सुनावणीस निघाली. सर्व साक्षी पुरावे व जबाव झालेकोटपुढे आलेल्या पुराव्यावरून प्रतिवादी विरुद्ध दावा शबीत होण्याची सर्व सिद्धता होती. कोटीचे मेयर आपलें निकालपत्र लिहिण्यास [ २३