पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास मला पसत नव्हते. त्याची आवश्यकता नव्हती व त्यांतून कांह लभ्यांचह्नि नव्हता. परंतु युद्ध म्हटलें, कीं तें एकदां सुरू झाल्यावर त्यांतून आव राखून व सुरक्षितपणे पार पडल्याखेरीज दुसरें कांहीं करणं शक्य व इष्ट नहीं है लक्षांत घेऊन, मीं मुंबई सरकारास त्यांच्या योजनेप्रमाणे त्यांना राघोबाB पुण्यास नेऊन पोहोंचवावें व नंतर आपली इभ्रत व आव राखून या युद्धांत काढता पाय घ्यावा अशी सूचना दिला असतो. परंतु हा निर्णय घेणे माझ्या हातीं राहिले नाही. येथील कौन्सिलचे बहुमत असे ठरलें कीं मुंबई सरकारला आपले सैन्य बिनशर्त परत घेण्याचा हुकूम करावा. अशा स्थितीत मी त्या त्यांत जें काय साधेल तें कहूं लागलों व मुंबई सरकारास सैन्य परत घेण्याचा हुकूम देत असतां त्यास तीन अपवाद सुचविले. (१) परतीमुळे लष्करच्य सुरक्षिततेस धोका येऊं नये. (२) हुकूम पोहोचण्याअगोदरचे लष्करणं राजूवर विजय मिळवला। असेल तर बिनशर्त परतीचे कारणच नाहीं. (३) उभय पक्षत (मराठे व मुंबई सरकार) वाटाघाटी चालू असतील तर परतीचा हुकूम अमलांत आणू नये. कौन्सिलांतील बहुम पहिला अपवाद तेवढा मान्य झाला परंतु दुसन्या दोन अपवादांस त्यांना सा नकार दिला. अगदीं प्रथमपासून माझे असे मत होतें कीं, मुंबई सर हो मोहीम चालविण्यासाठी व अवश्य लागेल तो पैसा माणूसबळ पुरवावे. या योगानेच युद्धाचा इष्ट शेवट होऊ शकेल. मि. बाबॅल यांचेंहि असला होते (पण ते कौन्सिलांत मान्य झाले नाह. तर पुन्हां लढाइ )आतां झाली. तीहि अशा दिवसांत कीं, जेव्हां मुंबई सरकारला पैशाने सैन्याने मदत करणें आम्हांस अशत्रय व्हावें. आम्ही त्यांचेकडे ८० शिपाई पांच लाख रुपये धाडण्याचे ठरविले आहेपरंतु हो तुटपुंजी मदतहि जाणारी जहाजे अजून बंदरांतून बाहेर निघालेली नाहीत. योग्य वेळ येत त्यांनी आम्हांपासून आणखीहि पांच लक्ष रुपये मागून घ्यावेत अस कळविले आहे हिंदुस्थानांतल सर्व ठिकाणचे इंग्रज एक होऊन त्यांनी पाठिंबा दिला तर राघोबाचे वजन वाढन त्याच्या पक्षास बरेच लोक मिळतील हें संभवनीय आहे. सुदैवाने तसें झालंच तर तुम्हांस q? २८] सुरू ४ माझ