पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० ३ इंग्रजांची वाताहात पाहिजे व एखादा नोकर लष्करी अधिकारी असेल तर तो कौन्सिलचा सभासद असतांना त्याने आपल्या लष्करी अधिकाराचा त्याग केला पाहिजे. कौन्सि लांतील चौथा सभासद कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनी आपल्या नोकरांपैकीं न नेमतां बाहेरचा नेमावा. त्यास राजाची व बोर्ड ऑफ कन्ट्रोलच्या अध्यक्षाची लेख पसंती असली पाहिजे. या सभासदानें एरवी कौन्सिलांत वसू नये किंवा मत देऊं फक्त कायदे करण्याचे वेळ व तेवटचासाठी त्याचा कौन्सिलांत नये. अंतर्भाव हिंदुस्थानांतील कंपनीच्या फौजेचा सर सेनापति या व्हावा. कन्सलचा अधिकारपरत्वें सभासद असावा व त्याचा दर्जा भूव्हर्नर जनरलच्या खालोखाल असाव. ८७इंग्रजी अंमलाखाली असलेल्या हिंदुस्थानांतील कुणाहि इसमास त्याच्या धर्मावरून, जन्मावरून, वंशावरून किंवा वणांवरून कंपनीच्या राज्यांत अधिकाराची जागा घेण्यास मना केले जाणार नाही. (वर्ण, जातधर्म हीं लायच्या आड नाहीत.) येणार अभ्यास :- . सनदेंतील ८७ व्या कलमाची राणीच्या जाहीर- १या नाम्यांतील अभिवचनांशी तुलना करा. २. कंपनीच्या व्यापाराचा मक्ता काढून घेण्याचा त्या वेळच्या प्रधानमंडळाचा काय हेतु असावा ? ३० १८४२ इंग्रजांची वाताहत J १९ फेब्रुवारी पार्लमेंटरी पेपर्स-अफगणिस्थान पृ. १० ३ [ हिंदुस्थानचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑलंड यानें सीक्रेट कमिटीला पाठविलेलें पत्र –मूर, पृ. ३२४. ] १..ब्रिटिश सैन्याला जोराचा फटका बसल्याबद्दल खेद वाटतो आणि त्याला कारणीभूत असणाच्या गंभीर परिस्थितीसंबंध स्पष्ट माहिती मिळाली नाही. यामुळे वाईट वाटतें. ३. तुमच्याकडे पाठविलेल्या कागदपत्रावरून ध्यानीं येईल की मेजर पॉटिजरलै २८ डिसेंबरला जलालाबादेस कळविलें कीं काबूलशी अद्याप वाट घाटी चालू आहेत; २९ डिसेंबरला त्याने व एफिन्स्टननें अधिकृत [४९