पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 ३०५ शखां युद्धघोषणा जो पर्शियन पत्रव्यवहार सांपडला त्याच्या खरेपणाचा निर्णय स्थानिक अधिकारीच घेऊ शकतातदुरून निश्चित मत बनविणे कठिणच होते; परंतु पत्रं खरी असली तर फेरतह करणे योग्य व आलेल्या संधीचा फायदा घेण्याचे धारण आम्हांस पसंत बाटलं...मी सर्वाधिकार सर चार्ल्स नेपियरकडे सोंपविला. .. नंतर घडलेल्या घडामोडी, हाती लागलेली माहिती आणि अमीरांनी नुकताच केलेला विश्वासघात यांनी सिद्ध केले आहे कीं अमीर हे शत्रु असून त्यांच्यावर अवलंबून राहण्यांत अर्थ नाहीं हें माझे म्हणणे बरोबर . आतां आपण जिक- लेला प्रदेश ताब्यात घेण्याखेरीज अन्य कांहीं माग आहे अस मला वाटत नाही. अभ्यास --सिंध जिंकण्याची ही मीमांसा तुम्हांस पटते काय ? सकारण उत्तर द्या. } { शीखांशी युद्ध घोषणा ३२ १३ डिसेंबर पेपर्स रि. होस्टिलिटीज १८४५ इन् नॉर्थ वेस्ट पृ. ३० [ गव्हर्नर जनरलची घोषणा, १३ डिसेंबर १८४५–मूर, पृ. ३३५.] गव्हर्नर जनरल इन् कौन्सिलची मनापासुन इच्छा होती कों, पंजाब मध्ये जोरदार शीखराज्य पुनः स्थापन व्हावें,.. अद्यापहि ही आशा सोडून दिलेली नाही. असे कळत कीं दरबारच्या आज्ञेने शीख सैन्य ब्रिटिश प्रदेशावर हल्ला करण्यासाठी लाहोरहन नुकतेंच निघते गव्हर्नर जनरलच्या हुकुमाप्रमाणे त्याच्या प्रतिनिधीने याचे स्पष्टीकरण योग्य मुदत देऊन मागितलें, पण उत्तर आले नाही. तेव्हां पुनः मागणी करण्यांत आली. ब्रिटिशांनीं कांहीं आगळीक केली नसल्याने शीख सरकारच्या हेतूविषयीं । शंका घेणे उत्रित वाटले नाही. दोन्ही राज्यांत तंटा उद्भवू नये म्हणून महा राजांना अडचणींत टाकील असें गव्हर्नर जनरलतें कांही करण्याचे थांबविलें. (आम्ही) कोणत्याहि तन्होनें आगळिकीस कारण दिले नसतांहि शीख सैन्याने हल्ला केला आहे तेव्हां ब्रिटिश प्रदेशाच्या परिणामकारक रक्षणासाठीं ब्रिटिश सरकारच्या अधिकाराच्या प्रतिष्ठेसाठीं आणि तह व शांतता मोडणार्यांच्या पारिपत्या साठी गव्हर्नर जनरलला उपाय योजलेच पाहिजेत. [ ५१