पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०९ कंपनीचे शिक्षणविषयक धोरण केव्हांहि सुरू होईल. कदाचित् जेथे ते होण्याची फार शक्यता कमी वाटते तेथेच तें भडतेल व अत्यंत जजबी साधनांनीं व अनपेक्षित पद्धतीने त्याचा पसर होईल. कोणीहि माणूस, हिंदुस्थानांत सतत शांतता राहील असे निश्चिततेने सांगू शकणार नाही. एवढे मात्र म्हणतां येईल कीं, परकीय सरकारकडून मोठा भयंकर हल्ला आपल्यावर यापुढे होणार नाही. १ लॉर्ड वेलस्लीचे सूत्र कोणतें ? आंतरराय दद्याने २. हिंदुस्थानांतील शांततेसंबंधाने डलहौसीचे विचार तुम्हांल कां पटतात किंवा कां पटत नाहीत तें सांगा. ३ ब्रह्म सरंकारों वगणे चुकले की बरोबर होतें ? चर्चा करा. अभ्यास तें कितपत योग्य वाटतें कपनाच शक्षणावषयक धारण ३५ १९ जुलै १८५४ [ अपल्या देशाच्या ब्रिटिश राजवटींतील शैक्षणिक इतिहासांत वुड्सचा खलिता फार महत्त्वाचा मानतात. त्यांत सर चार्लस् वृड. (नंतरचे लॉर्ड हॅलिफ़क्स), हे ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते. यांनी हिंदुस्थान सरकारकडे आपली शिक्षणविषयक योजना पाठवली. इ.स. १८५३मध्ये कंपनीच्या सनदेची करण्यांत आली. त्यानंतर हा खलिता पाठविण्यांत आला. शिक्षणाचे कायं हें सरकारचे कर्तव्य आहे असे ठरले. प्रत्येक प्रांतांत शिक्षण खत्याची मांडणी या खलित्याच्या आधारांनी करण्यांत आली व तीच बंठक आजहि बव्हंशानें कायम आहेमुळांतील खालित्यांत १००कलमें आहेत, त्यांतील कांहीं त्रोटक अवतरणे पुढे दिली आहेत. अ वुड्स एज्युकेशन डिसपंच-एस्.एम्.टी. टी. कॉलेज (कोल्हापूर) एज्युकेश नल पॅम्प्लेट नं. १० वरून हा सारांश दिला आहे] २. अत्यंत पवित्र कर्तव्यांपैकी आमचें हैं कर्तव्य आहे की, आमच्या जवळ असलेल्या साधनांनी हिंदुस्थानांतील एतद्देशीय लोकांना उपयुक्त ज्ञानात्रे मिळणारे फायदे मिळवन द्यावे. ३. या कार्याला आम्ही विशेष महत्त्व देतों. कारण यामुळे केवळ अधिक बौद्धिक लायकी मिळते इतकेच नव्हे तरत्याचा फायदा घेणारांची