पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचार । तुये ३२४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ४६ । । । । रशियाचे साम्राज्यवादी धोरण हिंदु पेट्रियट } { २० नोव्हेंबर १८७५[ कम्युनिस्ट रशियाच्या प्रसाराबद्दल आज विशिष्ट गटांत हाकाटी चालू असतां सुमारे ७० वर्षांपूर्वीचा रशियाच्या परराष्ट्रीय धोरणासंवेधींचा प्रस्तुत उतारा वाचकांस मनोरंजक वाटेल. कित्येक तर असे म्हणतील कीं झारशाही गेली, कम्युनिझम आला, परंतु रशियाचा मूळ स्वभाव कायम राहिला.–मुजुमदार, पृ. १०९ . ] ....परंतु त्याबरोबरच रशियाच्या पूर्वेकडील आक्रमणाकडे । डोळेझांक करता कामा नये. तुर्कस्थानांत नुकत्याच झालेल्या बंडात बुडाशी रशियाचा हात असला पाहिजे. या बंडाचा एकंदर इतिहास पाहा आज तुर्कस्तानांत केवढ्या मोठ्या प्रमाणावर युद्ध चालू आहे याचा । करतां त्याच्या बुडाशी रशियाचे कारस्थान आणि रशियाचे चातु हत्यारवल हीच असली पाहिजेत असा तर्क वाहातो. आणि आता तर रा उघड उघड तुर्कस्तान काबीज करण्याची भाषा बोलू लागला आहे ! पूर्वेकडील प्रदेशांतहि रशिया स्वस्थ नाहीं. काबूलच्या अम आपल्या कक्षेत गोवण्याचा त्याचा प्रयत्न आहे..... या आंतररा परिस्थितीत युरोपियन राष्ट्राचे धोरण काय असणार ? इंग्लंडने प्री कडे आपले तोंड वळविले आहे, परंतु जर्मन राष्ट्रांनी आपला थे अद्याप लागू दिला नाहीं. | अशा स्थितीत आम्हां हिंदवासीयांचे कर्तव्य स्पष्ट आहे. पूर्वक प्रदेशांतील ब्रिटिश सत्तेच्या स्थैर्यासाठी झटणे हे आपले कर्तव्य आहे. भवितव्य इंग्रजांशी निगडीत झाले आहे. हिंदुस्थानांत इंग्रज से केलेल्या कांहीं कायद्यांविरुद्ध आम्हीं क्वचित कठोर टीका करू. इंग्रजांच्या संस्थानिकांच्या संबंधाच्या, व सर्वसामान्य जनतेष दृष्टिकोनाबद्दल नापसंती व्यक्त करू. परंतु इंग्रजी अंमलाच्या स्थया देशांतील शांतता, सुव्यवस्था व प्रगति ही अवलंबून आहेत. या रा कांहीं लोक असंतुष्ट आहेत हे आम्हांस माहीत आहे, परंतु त्यांना किंवा ७०] ' रशिया काबूलच्या अमीरास टीय आपला थांगपत्ता आहे. पूर्वेकडील न्य आहे. आपले ३५ज सरकारने किा करू. तसेच जनतेबाबतच्या था स्थैर्यावरच या • या राज्याबद्दल नी किंवा त्यांच्यां