पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास द्विदल राज्यपद्धतीचा तिसरा दोष । एके काळी दिवाणगिरीचे काम केलेल्या व आतां सेवानिवृत्त झालेल्या अनेक सद्गृहस्थांनी आपल्या साक्षींत असे सांगितले की गव्हर्नरने दिवाणांशीं व्यक्तिशः राज्यकारभाराबाबत विचारविनिमय केला, परंतु त्यांचे सामुदायिक अस्तित्व त्याने कधीच लक्षात घेतले नाही. याचा अर्थ असा की, राज्यास प्रधान होते, पण प्रधानमंडळ अस्तित्वात नव्हत. ........गव्हर्नरचे वागणें एक राहो, परंतु खुद्द दिवाणांनी देखील आपसात सामुदायिक जबाबदारीचे तत्त्व पाळल्याचे दिसत नाहीं. हिंदुस्थानसारख्य देशांत की जेथे इंग्लंड प्रमाणे दिवाणांची एकाच पक्षांतून निवड है। नाहीं तेथे दिवाणांच्या परस्पर वागण्यांत निकट संबंध नसावेत ९ साहजिक आहे. अभ्यास :- * द्विदल राज्यपद्धति ही एक अवजड, किचकट व तक आधारावर उभारलेली राज्यपद्धति आहे. ती मुळांतच सदोष अ तिचा अंमल सर्व वाजंनी अधिकच सदोष पद्धतीने झाला' या विधाना बारकाईने स्पष्टीकरण करा. ६० : : : हिंदुस्थान सरकार सार्वभौम आहे [ गव्हर्नर जनरल लॉर्ड रीडोंग यांचे निजामला पत्र-ता २७ मार्च १९२६–बानर्जी, भाग दुसरा पृ. ४५८] । ब्रिटिश हिंदुस्थानांतील अंतर्गत व्यवस्थेसंबंधीं हिंदुस्थानांतील झिा सरकार ज्या भूमिकेवर उभे आहे त्याच भूमिकेवर हैद्राबादच्या के व्यवहाराबाबत हैद्राबाद संस्थानचे राज्यकर्ते या नात्याने आपण उभे आहा; आपण विस्ताराने प्रतिपादिले आहे. तुमच्या या प्रतिपादनाबाबत मज अतिशयोक्ति न व्हावी म्हणून मी तुमचे स्वत:चेच शब्द उदधृत करता बादच्या अंतर्गत उभे आहां, असे