पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६२ | हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास पद्धति बंद करण्याचे ठरविले. मात्र हिंदू व शीखांतील वर्गीकृतांना (शेड्यूल्डकास्ट-साधारणतः हरिजनांना) त्यांच्या लोकसंख्येनुसार १० वर्षांपर्यंत कायदेमंडळांत जागा द्याव्या अशी शिफारस केली. या उप समितीचे अध्यक्ष श्री. सरदार पटेल हे आहेत. त्यांनी या शिफारशी घटना समिती-पुढे मांडतांना जे भाषण केले त्यांतील कांहीं भाग पुढे दिला आहे. इंडियन इन्फरमेशन, १५ जून १९४९, पृष्ठ ५५८] "....आज आमचा उद्देश असा आहे कीं—(माझ्या मते या सभा-] मंडळाचा उद्देशहि असा असावा कीं)-शक्य तितक्या लवकर व शक्य । द्रुतगतीने ही राजकीय क्षेत्रांतील जातवारी व भेदाभेद नाहींसे करून सर्वांचाद समान करावा. ही (हरिजनांसाठी राखीव जागांची) पद्धतीदेखील तात्यु" म्हणून आपण स्वीकारीत आहों. बहुसंख्य जमातीने आपल्या औदायीन अरू संख्यांकांत विश्वास उत्पन्न करावा व अल्पसंख्याकांनींहि भूतकाळ विसरा परकीयांनी त्यांच्या दष्टीने पक्षपातीपणाचा आरोप टळावा म्हणून जमात जमातीमध्ये समतोलपणा ठेवण्यासाठी जे केले त्यामुळे या देशाला कि संकटे सोसावी लागली याचा अल्पसंख्यांकांनी एकवार नीट वि करायला हवा.....स्वतंत्र भारताचा पाया घालण्याची जबाबदारी दाधान बहुसंख्यांकांवर आणि अल्पसंख्यांकांवरहि—बहसंख्यांकांवर विशेषरूपान आहे. त्यांनीं समय-प्रसंग ओळखून असे वातावरण निर्माण करावे की त्या ही विषमता शीघ्रत्वाने नष्ट होईल......

  • सर्वांच्या चिरंतन कल्याणाच्या दृष्टीने ही कल्पनाच आपण विस पाहिजे कीं या देशात कोणी बहुसंख्य आहेत किंवा कोणी अल्पसंख्य e" भारतांत केवळ एकच जमात (ऐका, ऐका) म्हणजे एकच राष्ट्र आह
  • याप्रमाणे विचार प्रदशित करून मी उपसमितीच्या शिफा' आपल्यापुढे मांडतों."

शाच्या शिफारशी अभ्यास :-- १-ब्रिटिश अमलांतील उतारे, ५४ स्वतंत्र म संघाचा उगम व ६२ पाकिस्तानचा उदय हे वाचा. २-'स्वतंत्र मतदार परिणाम' यावर २० ओळी लिहा. १ मतदारसंघाचे